"सोनके" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १८:
 
== शिक्षण व्यवस्था ==
गावामध्ये इयत्ता दहावी पर्यंत शि़क्षणाची सोय आहे. गावात ३ बालवाडी वर्ग आहेत. प्राथमिक (पहिली ते सातवी) शिक्षण "जिवन शिक्षण विद्यामंदिर सोनके" या शाळेतून दिले जाते तर माध्यमिक (आठवी ते दहावी) [[भारत विद्यामंदिर [[वाघोली]]]] भाग शाळा सोनके या हायस्कूल मधुन दिले जाते.
गावामध्ये इयत्ता दहावी पर्यंत शि़क्षणाची सोय आहे. गावाने सार्वजनिक मदतीने हायस्कूलच्या नवीन इमारतीचे बांधकाम श्री आदर्श ग्रुप बिल्डर्स व डेव्लपर्स सातारा यांच्या कडून करून घेतले.
 
== शेती व्यवस्था ==
शेती हा गावकरयांचा मुख्य व्यवसाय आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/सोनके" पासून हुडकले