"मराठी व्याकरण, शुद्धलेखन, शब्दकोश इत्यादी साहित्याची संदर्भ सूची" च्या विविध आवृत्यांमधील फरक

नीलिमा
Content deleted Content added
नवीन पान: *मराठी लेखन कोश, संपादक - अरुण फडके; अंकुर प्रकाशन, ठाणे *अभिनव मराठ...
(काही फरक नाही)

२२:१५, २१ जुलै २०१२ ची आवृत्ती

  • मराठी लेखन कोश, संपादक - अरुण फडके; अंकुर प्रकाशन, ठाणे
  • अभिनव मराठी-मराठी शब्दकोश, द.ह.अग्निहोत्री, खंड १ ते ५, आवृत्ती पहिली - ऑक्टोबर १९८३, व्हीनस, पुणे.
  • शास्त्रीय मराठी व्याकरण, कृ.श्री.अर्जुनवाडकर, आवृत्ती पहिली-जून १९७०, देशमुख आणि कंपनी, पुणे
  • मराठी शब्दरत्नाकर, वा.गो.आपटे, पुनर्मुद्रण १९९३, केशव भिकाजी ढवळे, मुंबई