"सदस्य चर्चा:Padalkar.kshitij" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,०४५ बाइट्सची भर घातली ,  ८ वर्षांपूर्वी
→‎अभय बंग: नवीन विभाग
(→‎न्याहाळक: नवीन विभाग)
(→‎अभय बंग: नवीन विभाग)
हा जर न्याहाळकाचा गोंधळ असेल तर ठीक आहे, आजपासून मी निनावीचे बदल उलटवणे बंद करतो.<br>
[[image:Vista-kfm_home-alt.png|35px|मुख्य पान|link=सदस्य:Czeror]] [[image:Vista-messenger.png|35px|चर्चा|link=सदस्य चर्चा:Czeror]] '''दिनांक व वेळ :''' १४:०३, १३ जुलै २०१२ (IST)
 
== अभय बंग ==
 
येत्या १० -१२ दिवसात तो लेख पूर्ण करण्याचा माझा विचार आहे. ही चार कामे त्यांची सर्वात महत्वाची आहेत म्हणून लिहिली आहेत. त्याखाली एक एक छोटा परिच्छेद मी लवकरच लिहिणार आहे. प्रथम मी स्केलेटन तयार केले आहे. आता भर घालणार आहे. आपण आणि अभय नातू यांनी या लेखाला मदत केली हे बघून माझा हुरूप वाढला आहे. हा लवकरच एक उत्कृष्ठ लेख होईल यासाठी मी प्रयत्न करत आहे. [[सदस्य:Abhijeet Safai|आभिजीत]] १८:००, २१ जुलै २०१२ (IST)
१,६५१

संपादने