"ए‍म.जी. रामचंद्रन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
प्रस्तावना वाढवली.
खूणपताका: विशेषणे टाळा
ओळ १:
{{माहितीचौकट व्यक्ती
[[चित्र:MGR345676aa11 cropped.jpg|right|250px|thumb|ए‍म.जी. रामचंद्रन]]
| चौकट_रुंदी =
'''मरुदूर गोपालन रामचंद्रन''', ऊर्फ '''एम.जी. रामचंद्रन''' किंवा '''एमजीआर''', ([[तमिळ भाषा|तमिळ]]: ம. கோ. இராமச்சந்திரன் ; [[रोमन लिपी]]: ''Maruthur Gopalan Ramachandran'') ([[जानेवारी १७]], [[इ.स. १९१७]]; नवलपिटिया, [[ब्रिटिश सिलोन]] - [[डिसेंबर २४]], [[इ.स. १९८७]]; [[चेन्नई]], [[तमिळनाडू]], [[भारत]]) हे तमिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आणि [[तमिळनाडू|तमिळनाडूचे]] लोकप्रिय मुख्यमंत्री होते.ते जनतेत एम.जी.आर या टोपणनावाने ओळखले जात.त्यांनी [[अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम]] या राजकीय पक्षाची स्थापना केली. इ.स. १९७७ ते इ.स. १९८७ या काळात त्यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून काम बघितले.
| नाव = एम.जी. रामचंद्रन
| चित्र = MGR345676aa11 cropped.jpg
| चित्र_आकारमान =
| चित्रशीर्षक =
| चित्रशीर्षक_पर्याय =
| जन्मनाव = मरुदूर गोपालन रामचंद्रन
| जन्म_दिनांक = [[जानेवारी १७]], [[इ.स. १९१७]]
| जन्म_स्थान = नवलपिटिया, [[ब्रिटिश सिलोन]]
| मृत्यू_दिनांक = [[डिसेंबर २४]], [[इ.स. १९८७]]
| मृत्यू_स्थान = [[चेन्नई]], [[तमिळनाडू]], [[भारत]]
| मृत्यू_कारण =
| कलेवर_सापडलेले_स्थान =
| चिरविश्रांतिस्थान =
| चिरविश्रांतिस्थान_अक्षांश_रेखांश =
| निवासस्थान =
| राष्ट्रीयत्व =
| टोपणनावे =
| वांशिकत्व =
| नागरिकत्व =
| शिक्षण =
| प्रशिक्षणसंस्था =
| पेशा = [[अभिनय]], चित्रपटनिर्मिती, [[राजकारण]]
| कारकीर्द_काळ = इ.स. १९३६ - इ.स. १९७८ (अभिनेता)<br />इ.स. १९५३ - इ.स. १९८७ (राजकारणी)
| मालक =
| प्रसिद्ध_कामे =
| मूळ_गाव =
| पगार =
| निव्वळ_मालमत्ता =
| उंची =
| वजन =
| ख्याती =
| पदवी_हुद्दा =
| कार्यकाळ =
| पूर्ववर्ती =
| परवर्ती =
| राजकीय_पक्ष =
| विरोधक =
| संचालकमंडळ =
| धर्म = [[हिंदू धर्म|हिंदू]]
| जोडीदार =
| अपत्ये =
| वडील =
| आई =
| नातेवाईक =
| पुरस्कार = [[भारतरस्त्न पुरस्कार|भारतरत्न]] (इ.स. १९८८; मरणोत्तर)
| स्वाक्षरी =
| स्वाक्षरीशीर्षक_पर्याय =
| संकेतस्थळ =
| तळटिपा =
| संकीर्ण =
}}
'''मरुदूर गोपालन रामचंद्रन''', ऊर्फ '''एम.जी. रामचंद्रन''' किंवा '''एमजीआर''', ([[तमिळ भाषा|तमिळ]]: ம. கோ. இராமச்சந்திரன் ; [[रोमन लिपी]]: ''Maruthur Gopalan Ramachandran'') ([[जानेवारी १७]], [[इ.स. १९१७]]; नवलपिटिया, [[ब्रिटिश सिलोन]] - [[डिसेंबर २४]], [[इ.स. १९८७]]; [[चेन्नई]], [[तमिळनाडू]], [[भारत]]) हे तमिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आणि [[तमिळनाडू|तमिळनाडूचे]] लोकप्रिय मुख्यमंत्री होते.ते जनतेत एम.जी.आर या टोपणनावाने ओळखले जात.त्यांनीयांनी [[अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्रमुन्नेट्र कळघम]] या राजकीय पक्षाची स्थापना केली. इ.स. १९७७ ते इ.स. १९८७ या काळात त्यांनीयांनी तमिळनाडूचेतमिळनाडूच्या मुख्यमंत्रीमुख्यमंत्रिपदाची म्हणूनसूत्रे कामसांभाळली. हे सलग तीन मुदतींसाठी मुख्यमंत्री बघितलेहोते.
 
तरूणपणी एम.जी. रामचंद्रन आणि त्यांचा भाऊ एम.जी. चक्रपाणी हे दोघे कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी नाटकमंडळ्यांमधून कामे करत असत. याच काळात ते [[मोहनदास करमचंद गांधी|गांधींच्या]] प्रभावामुळे [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] पक्षात सामील झाले. इ.स. १९३६ साली ''सती लीलावती'' नावाच्या तमिळ चित्रपटात मिळालेल्या एका सहायक भूमिकेद्वारे चित्रपटसृष्टीत त्यांचा प्रवेश झाला. इ.स. १९४०च्या दशकात त्यांना चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका मिळू लागल्या. पुढील तीन दशके तमिळ चित्रपटसृष्टीत त्यांच्या नावाचा दबदबा राहिला. दरम्यान [[द्रविड मुन्नेट्र कळघम]] पक्षाचे ते सदस्य झाले. पक्षांतर्गत उतरंडीत झपाट्याने वाटचाल करत ते अल्पावधीतच पक्षाच्या सर्वोच्च वर्तुळात गणले जाऊ लागले. चित्रपटांतील नायक म्हणून लाभलेल्या प्रचंड लोकप्रियतेचा वापर करून त्यांना राजकारणासाठीही मोठा जनाधार गोळा करता आला. इ.स. १९७२ साली द्रमुक सोडून त्यांनी स्वतःचा [[अण्णा द्रविड मुन्नेट्र कळघम]] पक्ष स्थापला. इ.स. १९७७ साली ते पहिल्यांदा तमिळनाडूचे मुख्यमंत्री बनले. भारतात कोणाही चित्रपट-अभिनेत्याने एखाद्या राज्याचे मुख्यमंत्रिपद मिळवण्याची ही पहिलीच घटना होती. इ.स. १९८७ साली निधन होईपर्यंत ते मुख्यमंत्रिपदावर होते.
 
एम.जी. रामचंद्रन यांना मरणोत्तर [[भारतरत्न पुरस्कार|भारतरत्न पुरस्काराने]] गौरवण्यात आले.
 
== बाह्य दुवे ==
Line ८ ⟶ ६४:
{{भारतरत्न}}
{{राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेता}}
{{DEFAULTSORT:रामचंद्रन, मरुदूर गोपालमेननगोपालन}}
[[वर्ग:भारतीयइ.स. राजकारणी१९१७ मधील जन्म]]
[[वर्ग:तमिळइ.स. राजकारणी१९८७ मधील मृत्यू]]
[[वर्ग:अण्णा द्रमुक नेते]]
[[वर्ग:तमिळ चित्रपटअभिनेते]]
[[वर्ग:तमिळ राजकारणी]]
[[वर्ग:तमिळनाडूचे मुख्यमंत्री]]
[[वर्ग:इ.स. १९१७ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९८७ मधील मृत्यू]]
[[वर्ग:भारतरत्न पुरस्कारविजेते]]
[[वर्ग:भारतीय राजकारणी]]
 
[[de:M. G. Ramachandran]]