"इल्या रेपिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎जीवन: - चित्र 'व्होल्गा बार्ज हाउलर्स' चिकटवले.
छोNo edit summary
ओळ ३१:
 
===पेरेद्विझ्निकी असोसिएशन===
[[चित्र:Ilia Efimovich Repin (1844-1930) - Volga Boatmen (1870-1873).jpg|thumb|300px|left|व्होल्गा नदीतीरावरील होड्या ओढणारे बुरलाक(मजूर) (किंवा 'व्होल्गा बार्ज हाउलर्स') (१८७०-७३).]]
रेपिन जेव्हा [[सेंट पीटर्सबर्ग|सेंट पीटर्सबर्गमध्ये]] गेला, त्यासुमारास तेथील सरकारी चित्रकला अकादमीतील रूढिप्रिय पद्धतीशी फारकत घेऊन काही चित्रकारांनी 'पेरेद्विझ्निकी कलाकारांची असोसिएशन' सुरू केली होती. [[इ.स. १८७८|१८७८]] मध्ये रेपिनही त्यात सामील झाला. सरधोपट मार्गापलीकडे जाऊन अभिव्यक्ती साकारू पाहणार्‍या रेपिनला त्याच्या 'व्होल्गा बार्ज हाउलर्स' या काबाडकष्ट करणार्‍या रशियन मजुरांवरील चित्रामुळे प्रतिष्ठा मिळू लागली. परदेश दौरे आणि युक्रेनमधील आपल्या गावी अधूनमधून भेट देण्याव्यक्तिरिक्त [[इ.स. १८८२|१८८२]] पासून सेंट पीटर्सबर्गमध्येच रेपिनचे वास्तव्य राहिले.