"दशमान पद्धत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
No edit summary
ओळ ४७:
या दहाव्या अंकास संस्कृत भाषेत शून्य हे नाव आहे. ("ख", "गगन", "आकाश", "नभ", "अनंत", "रिक्त", अशी अनेक नावे त्यावेळी वापरली जात.)
 
या (शून्य) अंकाची गरज असल्याचे प्रथम भारतीय गणितज्ञांना जाणवले. साधारणत: इसवी सन ५०० मध्ये "आर्यभट्ट" या [[भारतीय गणितज्ञ|भारतीय गणितज्ञाने]] दशमान पद्धतीचा वापर करण्यास सुरुवात केली. त्याने शून्य या अंकासठी "ख" या शब्दाचा वापर केला. त्याला नंतर शून्य असे म्हटले गेले.
[[आसा]] ह्या वैदिक काळाच्या आरंभी होऊन गेलेल्या [[वायव्य दिशा|वायव्य]] [[भारत|भारतात]] राहाणाऱ्या भारतीय [[गणितज्ञ|गणितज्ञांनी]] जगात सर्वप्रथम दशमान पद्धतीची संकल्पना मांडली. अंकांच्या स्थानानुसार त्याची किंमत बदलेल या आसा यांनी मांडलेल्या संकल्पनेतून जगाला अंकलेखनाच्या दशमान पद्धतीची देणगी मिळाली. अशा रीतीने लिहिलेले आकडे [[हिंदासा]] (हिंद देशातील आसा) या नावाने ओळखले जाऊ लागले. आसांच्या या शोधामुळे [[गणित|गणिताची]] प्रगती वेगाने होण्याला हातभार लागला.
 
 
साधारणत: इसवी सन ५०० मध्ये "आर्यभट्ट" या [[भारतीय गणितज्ञ|भारतीय गणितज्ञांनी]] दशमान पद्धतीचा वापर करण्यास सुरुवात केली. त्यांनी शून्य या अंकासठी "ख" या शब्दाचा वापर केला. त्याला नंतर शून्य असे म्हटले गेले.
 
 
==संदर्भ==
शोधांच्या जन्मकथा - भाग १, लेखिका- नंदिनी थत्ते, ग्रंथघर प्रकाशन, आवृत्ती - १९८९, पान ४ - ७, पान ५३.
-------
'''हे पण पहा'''