"मलेरिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: or:ମେଲେରିଆ, zh-yue:發冷
खूणपताका: अमराठी योगदान
छो r2.7.3) (Robot: Modifying or:ମେଲେରିଆ to or:ମ୍ୟାଲେରିଆ; cosmetic changes
ओळ २४:
इ.स. १८९४ मध्ये मॅनसन यांनी असे गृहीतक मांडले की मलेरिया हा रोग डासांमुळे होत असून, तो या जंतूंनी युक्त डास चावा घेऊन नव्हे तर पाण्यावाटे पसरवीत असावेत. पुढे इ.स. १८९८ मध्ये रॉस यांनी मलेरिया डासांमुळे नेमका कसा होतो याचा शोध लावला. पक्ष्यांमधील मलेरिया प्रमाणेच मानवी शरीरांतही घडामोडी होत असल्या पाहिजेत असे त्यांना दिसून आले. त्याच वर्षी ग्रासी, बिगनमी आणि बास्टिनेली यांनी अ‍ॅनोफेलिस जातीच्या डांसामध्ये प्लाझमोडियम, फाल्सिपॅरम या जातीच्या मलेरियाच्या जंतूंची कशी वाढ होते आणि पुढे ते संसर्गित डास चावल्यामुळे माणसांमध्ये मलेरिया कसा होतो हे दाखवून दिले.
 
== कारणे ==
यामध्ये दोन प्रमुख घटकांचा विचार केला पाहिजे.
# मलेरियाचे जंतू आणि त्यांचे वातावरण आणि
ओळ ३९:
इ.स. १८९४ साली रॉस यांनी या संदर्भात पुढील संशोधन करण्याचे ठरविले. त्यांनी, ज्या रोग्यांना मलेरिया झाला आहे. त्यांना चावा घेण्यास डासांना उद्युक्त केले. या मलेरिया ग्रस्त रोग्यांना डास चावल्यावर, त्या डासांच्या शरीरात मलेरियाच्या जंतूंचे काय होते, कोणकोणते आणि कसे बदल होतात याचा अभ्यास सुरू केला; परंतु पहिली दोन वर्षे त्यांत फारशी प्रगती झाली नाही, तरीही नाउमेद न होता त्यांनी अभ्यास चालूच ठेवला होता. इ.स. १८९७ मध्ये त्यांच्या प्रयत्‍नांना यश आले. त्यांना दिसून आले की, डासांच्या जठरामध्ये बटणाच्या आकाराच्या जंतूंची अनेक अंडी तयार होतात. ही अंडी त्या डासांच्या लाळेत येतात आणि असे डास जेव्हा माणसांना चावतात तेव्हा त्या माणसांमध्ये पुरेशी प्रतिकारशक्ति नसेल त्यांना मलेरिया होतो. हे त्यांचे संशोधन बहुमोलाचेच होते.
 
== लक्षणे ==
[[चित्र:Malaria fever.svg|250px|right|thumb|मलेरिया आजारात तापाचा चढ-उतार]]
या आजारात मुख्यतः खालील लक्षणे आढळतात.
ओळ ५८:
* प्लाझमोडियम ओव्हेल.
 
== उपचार ==
मलेरिया आजारावरील उपचार आजाराच्या तीव्रतेवर अवलंबून असतात. यात मुख्यतः [[क्लोरोक्विन]], [[प्रायमाक्विन]], [[क्विनाईन]], [[आरर्टिमिसिन]] ही [[मलेरिया विरोधी औषधे]] वापरली जातात. रुग्णात काही जटिलता नसल्यास तोंडाने औषधे दिली जातात व जटिलता असल्यास शिरेवाटे औषधे टोचतात.
 
[[वर्ग:विकिप्रकल्प वैद्यकशास्त्र]]
{{साचा:संसर्गजन्य रोग}}
 
[[वर्ग:विकिप्रकल्प वैद्यकशास्त्र]]
[[वर्ग:आरोग्य]]
[[वर्ग:रोग]]
Line १३६ ⟶ १३७:
[[oc:Malària]]
[[om:Busaa]]
[[or:ମେଲେରିଆମ୍ୟାଲେରିଆ]]
[[pl:Malaria]]
[[pnb:ملیریا]]
"https://mr.wikipedia.org/wiki/मलेरिया" पासून हुडकले