"मोल्दोव्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने बदलले: lij:Moldavia; cosmetic changes
No edit summary
ओळ ४२:
|दरडोई_जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
}}
'''मोल्दोव्हा''' हा [[पूर्व युरोप]]ामधील एक [[देश]] आहे. मोल्दोव्हाच्या पश्चिमेला [[रोमेनिया]] तर पूर्व, उत्तर व दक्षिणेला [[युक्रेन]] हे देश आहेत. १९९१ सालापर्यंत मोल्दोव्हा हे [[सोव्हियेत संघ]]ाचे एक प्रजासत्ताक होते. [[चिशिनाउ]] ही मोल्दोव्हाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. [[मोल्डोवन लेउ|लेउ]] हे मोल्दोवाचे अधिकृत चलन आहे.
 
१९९२ सालच्या युद्धानंतर मोल्दोव्हाच्या पूर्वे भागातील [[ट्रान्सनिस्ट्रिया]] प्रांताने स्वातंत्र्याची घोषणा केली आहे. ट्रान्सनिस्ट्रियाला [[संयुक्त राष्ट्रसंघ]] वा इतर कोणत्याही स्वतंत्र देशाने मान्यता दिलेली नाही.