"कौशल इनामदार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: es:Kaushal Inamdar
छोNo edit summary
ओळ ३०:
| पत्नी नाव = सुचित्रा इनामदार
| अपत्ये = अनुराग इनामदार
| प्रसिध्दप्रसिद्ध नातेवाईक =
| स्वाक्षरी चित्र =
| संकेतस्थळ दुवा = [http://kaushalsinamdar.com/ अधिकॄत संकेतस्थळ]
ओळ ३८:
 
== शिक्षण ==
कौशल इनामदा‍र याने शाळकरी वयात असताना प्रसिद्ध संगीतकार [[कमलाकर भागवत]] यांच्याकडून संगीताचे प्राथमिक शिक्षण घेतले. त्याचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या डी.जी. रूपारेल महाविद्यालयात झाले. तेथे मराठी नाट्यक्षेत्रातील [[चेतन दातार]] याच्याशी त्याची भेट झाली. दातारांच्या सहकार्याने पुढील काळात तो नाट्यक्षेत्राकडे वळला. पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्याने फक्त लिखाण करण्यात आणि संगीत अभ्यासण्यात स्वत:लास्वतःला व्यग्र करून घेतले.
 
== कारकिर्द ==
== कारकीर्द ==
इनामदार आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीस जाहिरातींना आणि अल्बमांना संगीत देण्याचे काम करत असे. [[मराठी अभिमान गीत]] या इ.स. २०१० साली प्रकाशित झालेल्या मराठी अल्बमाद्वारे तो प्रकाशझोतात आला. यात त्याने शेकडो नामवंत गायकांना, कलाकारांना, ध्वनि-अभियंत्यांना घेऊन ''मराठी अभिमान गीत'' तयार केले. हे गीत [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] खूप गाजले व या अल्बमाद्वारे त्याला चांगलीच प्रसिद्धी लाभली. संगीत देण्यासोबत त्याने स्वतः या अल्बमाची निर्मिती व प्रकाशनव्यवस्था सांभाळली. मराठी अभिमान गीतानंतर त्याच्याकडे अनेक चित्रपट आले. इ.स. २०११ साली प्रदर्शित झालेल्या [[बालगंधर्व (चित्रपट)|बालगंधर्व]] चित्रपटासाठी त्याने संगीतदिग्दर्शन केले. या चित्रपटातील गाणी अतिशय लोकप्रिय ठरली. [[नितीन चंद्रकांत देसाई]] यांच्या ''अजिंठा'' या आगामी चित्रपटासाठीही तो संगीतदिग्दर्शन करणार आहे{{संदर्भ हवा}}.