"चर्चा:दारासिंग रंधावा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ७५:
 
::धन्यवाद! [[सदस्य:Mahitgar|माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? )]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]]) २२:४०, १८ जुलै २०१२ (IST)
==चुकीची माहिती?==
"मटाचा प्रतिनिधी चूकला म्हणून विकिपीडियातील तुमची माहिती व्यवस्थित नव्हती याचे समर्थन कसे काय होते?" असे वर वाचले. विकीवरची कोणती माहिती चुकीची होती? नानकऐवजी नमक उमटले म्हणजे माहिती चुकीची होते? मुद्रणदोष असणे आणि चुकीची माहिती देणे यांत फरक असतो. मटावाल्याने मुद्रणदोष दुरुस्त करायला हवाच होता. ....[[सदस्य:J|J]] ([[सदस्य चर्चा:J|चर्चा]]) २३:१५, १८ जुलै २०१२ (IST)
 
== निधनविषयक माहिती वगळण्याचे प्रयोजन काय ? ==
"दारासिंग रंधावा" पानाकडे परत चला.