"जेरार्डस मर्केटर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३३ बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
→‎बाह्य दुवे  :   हा नवीन विभाग बनवला.
छो (गेरहार्ड मर्केटरपान जेरार्डस मर्केटर कडे संतोष दहिवळ स्थानांतरीत)
(→‎बाह्य दुवे  :   हा नवीन विभाग बनवला.)
'''गेरहार्ड मर्केटर''' (''जन्म'' : [[५ मार्च]], [[इ.स. १५१२]] ''मृत्यू'' : [[२ डिसेंबर]], [[इ.स. १५९४]]) हा एक नकाशातज्ञ होता. [[जग|जगाचा]] पहिला नकाशा बनवण्याचे श्रेय त्याच्याकडे जाते.
==कामगिरी==
गेरहार्ड मर्केटर याने [[इ.स. १५४१]] साली [[पृथ्वी]]चा पहिला गोल तयार केला. [[इ.स. १५५४]] साली गेरहार्ड मर्केटरने [[युरोप]]चा मोठा नकाशा तयार केला. [[इ.स. १५६९]] साली त्याने संपूर्ण जगाचा नकाशा बनवला. मर्केटरने नकाशा बनवताना त्यात समांतर रेषांचा वापर केला होता त्यामुळे दोन्ही [[दक्षिण ध्रुव]] आणि [[उत्तर ध्रुव|उत्तर ध्रुवाकडे]] [[रेखांश|रेखांशातील]] अंतर वाढत गेल्याने होणारा फरक भरुन काढण्यासाठी मर्केटरने त्या प्रदेशातील [[अक्षवृत्त|अक्षवृत्तांमधील]] अंतरही वाढवले. त्यामुळे नकाशातील प्रदेशांचे क्षेत्र जरी बदलले असले तरी [[दिशा]] आणि आकार यात काहीही फरक पडला नाही आणि मर्केटरच्या नकाशात अधिक अचूकता आली.
 
==बाह्य दुवे==
 
 
२९,७८९

संपादने