"विकिपीडिया:विकिकरण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १३:
वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिके सारख्या इतर माध्यमांप्रमाणेच, विकिपीडियासुद्धा माहिती आणि मजकुराचा दर्जा जोपासण्याच्या दृष्टीने विवीध पद्धतीने नियमन करते.तसेच विकिपीडियाच्या मराठी भाषिक गरजा लक्षात घेऊन काही संकेत पाळले जातात.
 
कुणाच्याही लेखनाला कमी न लेखता, लेखकांच्या कोणत्याही लेखनाचे मोकळे पणे स्वागत करण्याची परंपरा जोपासतानाच, संकेतांचे पालन व दर्जाची जोपासना करण्याच्या दृष्टीने अशा लेखनात काही त्रुटी असेल तर दूर करण्याच्या दृष्टीने गस्त घालून '''प्रथम लेखांतील बदलांचे अवलोकन करणे,विवीधविविध साचांच्या मदतीने अशा त्रुटींचे वर्गीकरण करणे आणि विविध पद्धतीने कालौघात या त्रुटींचे निरसन करणे''' हा विकिकरण प्रकल्पाचा उद्देश आहे.
===पद्धती===
#स्वागत आणि साहाय्य चमू कडून सहाय्य आणि मार्गदर्शन
#आपापसात संबधीतसंबंधित विषयास अनुसरून [[विकिपीडिया:चर्चा|चर्चा करणे]]
#[[विकिपीडिया:पहारा आणि गस्त|त्रुटींचे अवलोकन]]
#छोट्या त्रुटींचे तात्काळ निरसन
#प्रकल्प [[विकिपीडिया:विकिकरण]] अंतर्गत संबधीतसंबंधित लेखात त्रुटी सुचीत करणारा सुयोग्य साचा लावून त्रुटीयूक्तत्रुटीयुक्त लेखाचे सुयोग्य त्रुटी वर्गीकरण होत आहे हे पहाणे.
##[[विकिपीडिया:परिचय]] येथे प्राथमिक संकेत आणि आधारस्तंभांचा परिचय करून घेणे
##विकिपीडिया नामविश्व संकल्पनेशी परिचित होणे
ओळ २५:
##[[विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत]]
##
#विकिपीडियाचा संबधीतसंबंधित प्रकल्पांच्या संकेतास अनुसरून त्रुटी दूर करणे
#
#