"जेरार्डस मर्केटर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎कामगिरी  :    विभागात माहिती भरली.
ओळ ४:
गेरहार्ड मर्केटर याने [[इ.स. १५४१]] साली [[पृथ्वी]]चा पहिला गोल तयार केला. [[इ.स. १५५४]] साली गेरहार्ड मर्केटरने [[युरोप]]चा मोठा नकाशा तयार केला. [[इ.स. १५६९]] साली त्याने संपूर्ण जगाचा नकाशा बनवला. मर्केटरने नकाशा बनवताना त्यात समांतर रेषांचा वापर केला होता त्यामुळे दोन्ही [[दक्षिण ध्रुव]] आणि [[उत्तर ध्रुव|उत्तर ध्रुवाकडे]] [[रेखांश|रेखांशातील]] अंतर वाढत गेल्याने होणारा फरक भरुन काढण्यासाठी मर्केटरने त्या प्रदेशातील [[अक्षवृत्त|अक्षवृत्तांमधील]] अंतरही वाढवले. त्यामुळे नकाशातील प्रदेशांचे क्षेत्र जरी बदलले असले तरी [[दिशा]] आणि आकार यात काहीही फरक पडला नाही आणि मर्केटरच्या नकाशात अधिक अचूकता आली.
 
 
[[वर्ग:इ.स. १५१२ मधील जन्म]]
 
[[en:Gerardus Mercator]]