"जुलै १८" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: zea:18 juli
खूणपताका: अमराठी योगदान
ओळ २५:
* [[इ.स. १९६६|१९६६]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[जेमिनी १०]] या अंतराळयानाचे प्रक्षेपण.
* [[इ.स. १९६८|१९६८]] - [[इंटेल कॉर्पोरेशन|इंटेल]] कंपनीची स्थापना.
* [[इ.स. १९६९|१९६९]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेन]] सेनेटर [[एडवर्ड केनेडी]]च्या गाडीला अपघात. सहप्रवासी ठार. ही घटना केनेडीच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या महत्त्वाकांक्षेच्या पूर्तीतील प्रमुख अडसर आहेहोती.
* [[इ.स. १९७६|१९७६]] - [[१९७६ उन्हाळी ऑलिंपिक|ऑलिंपिक खेळात]] [[नादिया कोमानेसी]]ने [[जिम्नॅस्टिक्स]] स्पर्धेत सर्वप्रथम १० पैकी १० गुण मिळवले.
* [[इ.स. १९७७|१९७७]] - [[व्हियेतनाम]]ला [[संयुक्त राष्ट्रे|संयुक्त राष्ट्रांत]] प्रवेश.
ओळ ३१:
* [[इ.स. १९८४|१९८४]] - [[सान इसिद्रोची कत्तल]] - [[कॅलिफोर्निया]]तील [[सान इसिद्रो, कॅलिफोर्निया|सान इसिद्रो]] गावातील मॅकडोनाल्ड रेस्टॉरंट मध्ये २१ लोकांची हत्या. खून्याला पोलिसांनी मारले.
* [[इ.स. १९९४|१९९४]] - [[बोयनोस एर्स]]मध्ये इमारतीत स्फोट. ८५ ठार.
* [[इ.स. १९९५|१९९५]] - [[कॅरिबिअन समुद्र|कॅरिबिअन समुद्रातील]] [[मॉँतसेरातमाँतसेरात]] द्वीपावरील [[सुफ्रीयेर ज्वालामुखी]]चा उद्रेक. राजधानी [[प्लिमथ, मॉँतसेरात|प्लिमथ]] उद्ध्वस्त.
* [[इ.स. १९९६|१९९६]] - [[कॅनडा]]त [[साग्वेने नदी]]ला प्रचंड पूर.
* [[इ.स. १९९८|१९९८]] - [[पापुआ न्यू गिनी]]त [[त्सुनामी]]सदृश समुद्री लाटेत ३,००० व्यक्ती मृत्युमुखी.
"https://mr.wikipedia.org/wiki/जुलै_१८" पासून हुडकले