"चर्चा:दारासिंग रंधावा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎चित्रपट यादी: नवीन विभाग
No edit summary
ओळ ८:
:: त्यांनी लेखाखाली विकिपीडिया स्रोत असल्याचे लिहिले आहे.
:: [[सदस्य:Padalkar.kshitij|क्षितिज पाडळकर]] ([[सदस्य चर्चा:Padalkar.kshitij|चर्चा]]) २२:४१, १६ जुलै २०१२ (IST)
 
अशी उचलेगिरी म्हणजे सन्मान आहे असे मला वाटत नाही पण लेखकाने विकिपीडियाचा स्रोत म्हणून उल्लेख तरी केला आहे हे चांगलेच आहे. विकिपीडियावरील अनेक लोकही अशीच उचलेगिरी करतात तरी आपण याला नावे ठेवावीत का असेही एकदा मनात येते... :-)
 
परंतु या निमित्ताने मराठी पत्रकारितेतील आळशीपणा पुन्हा एकदा दिसून येतो. (अ)शुद्धलेखन, मजकूर चोरणे, चोरताना स्रोतातील हिंदी शब्दांचे गलिच्छ भाषांतर तसेच ठेवणे यावरुन मराठी पत्रकारितेचा दर्जा(?) दिसून येतो.
 
असो, या बद्दलचे हे माझे मत, विकिपीडियाशी याचा फारसा संबंध नाही.
 
[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) ००:३८, १७ जुलै २०१२ (IST)
 
== निधनविषयक माहिती वगळण्याचे प्रयोजन काय ? ==
"दारासिंग रंधावा" पानाकडे परत चला.