"चर्चा:दारासिंग रंधावा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ ४:
 
कीर्द, ऊर्फ, आणि दुर्मीळ या तीन शब्दांबद्दल असेच वाद आहेत. या सर्व शब्दांतले इकार/उकार दीर्घ लिहिण्यास प्रत्यवाय नसावा, मात्र कुणी ऱ्हस्व लिहिल्यास दुरुस्त करू नये....[[सदस्य:J|J]] ([[सदस्य चर्चा:J|चर्चा]]) १५:४०, १६ जुलै २०१२ (IST)
:: [http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/14841524.cms त्या मटामधील लेखाचा दुवा].
:: मराठी विकिसाठी हा खरोखरच सन्मान आहे.
:: त्यांनी लेखाखाली विकिपीडिया स्रोत असल्याचे लिहिले आहे.
:: [[सदस्य:Padalkar.kshitij|क्षितिज पाडळकर]] ([[सदस्य चर्चा:Padalkar.kshitij|चर्चा]]) २२:४१, १६ जुलै २०१२ (IST)
 
== निधनविषयक माहिती वगळण्याचे प्रयोजन काय ? ==
"दारासिंग रंधावा" पानाकडे परत चला.