"चर्चा:दारासिंग रंधावा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: मराठी विकीवरचा हा लेख अक्षर न्‌ अक्षर स्वरूपात महाराष्ट्र टाइम्...
खूणपताका: विशेषणे टाळा
 
ओळ ४:
 
कीर्द, ऊर्फ, आणि दुर्मीळ या तीन शब्दांबद्दल असेच वाद आहेत. या सर्व शब्दांतले इकार/उकार दीर्घ लिहिण्यास प्रत्यवाय नसावा, मात्र कुणी ऱ्हस्व लिहिल्यास दुरुस्त करू नये....[[सदस्य:J|J]] ([[सदस्य चर्चा:J|चर्चा]]) १५:४०, १६ जुलै २०१२ (IST)
 
== निधनविषयक माहिती वगळण्याचे प्रयोजन काय ? ==
 
[http://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97_%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE&diff=next&oldid=1023103 या संपादनात] दारासिंगांच्या निधनाविषयीची माहिती व संदर्भ देणारा उपविभाग वगळण्यात आला होता. तो वगळण्याचे प्रयोजन काय, ते काही कळले नाही.
 
दारासिंगांच्या निधनाविषयीची माहिती ज्ञानकोशीय मूल्य असलेली व संदर्भासहित असल्यामुळे खचितच मुख्य पानावर नोंदण्याजोगी आहे. त्यामुळे मी तूर्तास ती पुनर्प्रस्थापित केली आहे.
 
--[[सदस्य:Sankalpdravid|संकल्प द्रविड (Sankalp Dravid)]] ([[सदस्य चर्चा:Sankalpdravid|चर्चा]] | [[विशेष:योगदान/Sankalpdravid|योगदान]]) १९:५२, १६ जुलै २०१२ (IST)
"दारासिंग रंधावा" पानाकडे परत चला.