"सदस्य चर्चा:महाराष्ट्र एक्सप्रेस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
भारतीय प्रताधिकार कायदा आणि 'फेयर डील' तत्त्व
छो (भारतीय प्रताधिकार कायदा आणि 'फेयर डील' तत्त्व)
 
[[सदस्य:Marathipremi|Marathipremi]] १७:२८, २८ मे २००७ (UTC)Marathipremi
 
== भारतीय प्रताधिकार कायदा आणि 'फेयर डील' तत्त्व ==
 
महाराष्ट्र एक्सप्रेस,
मी खालील दुव्यांवर चित्रपटाची पोस्टर वापरण्यासंदर्भात माहिती शोधायचा प्रयत्न केला:
* [http://www.education.nic.in/copyright/CprAct.pdf भारतीय कॉपीराइट कायदा, १९५७: संपूर्ण मसुदा]
* [http://www.copyright.gov.in/ भारतीय कॉपीराइट कार्यालयाचे अधिकृत संकेतस्थळ]
 
मी १९५७ च्या प्रताधिकार कायद्याचा मसुदा चाळून पाहिला. त्यानुसार ११ व्या चॅप्टरमधील ५२ व्या कलमात दिल्याप्रमाणे शैक्षणिक/ संशोधनाच्या उद्देशाने, अभिप्राय/समीक्षण लिहिताना, इतर अव्यापारी वापरातील 'fair deal' तत्त्वाला अनुसरून प्रताधिकृत गोष्टी वापरता येतात. परंतु त्यावरून चित्रपटांच्या/ पुस्तकांच्या मुखपृष्ठांची छोट्या रिझोल्यूशनची चित्रे वापरायला परवानगी आहे का याची निश्चित खात्री पटू शकली नाही. तुम्ही एकदा त्या कायद्याचा मसुदा वाचून पाहा. अन्यथा आपल्याला एखाद्या कायदा सल्लागाराला विचारावे लागेल.
 
 
बाकी, 'वर्गा'च्या syntax बद्दल - <nowiki>[[वर्ग:कखगघ..]]</nowiki> या प्रकारे हव्या त्या वर्गाचे नाव लेखाच्या तळाशी लिहावे. उदाहरणादाखल आपले मासिक सदराचे लेख पाहा.
 
--[[सदस्य:Sankalpdravid|संकल्प द्रविड]] ०६:४६, ३० मे २००७ (UTC)
२३,४४८

संपादने