"सुधीर फडके" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎बाह्य दुवे: वर्गीकरणाची देखभाल व व्यवस्थापन. using AWB
छोNo edit summary
ओळ ३०:
| पत्नी नाव = ललिता फडके
| अपत्ये = [[श्रीधर फडके]]
| प्रसिध्दप्रसिद्ध नातेवाईक =
| स्वाक्षरी चित्र =
| संकेतस्थळ दुवा =
ओळ ४२:
त्यांच्या कारकीर्दीतील सर्वोच्च क्षण म्हणजे त्यांनी १९६० च्या दशकात स्वरबद्ध केलेले 'गदिमां'चे '''गीत रामायण'''. गीत रामायणाचे कार्यक्रम तेव्हा रेडियोवर ([[:en:All India Radio|All India Radio]]) वर्षभर प्रसारीत होत होते. आजही याचे प्रयोग अफाट गर्दी खेचत आहेत.
 
आपल्या कारकीर्दीच्या अखेरीस त्यांनी 'वीर सावरकर' या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावरील हिंदी चित्रपटाच्या निर्मीतीतनिर्मितीत लक्ष घातले होते. हा चित्रपट जनतेकडून जमा केलेल्या वर्गणीतून निर्माण करण्यात आला होता. ''बाबूजीं''नी पार्श्वगायन केलेला व संगीत दिलेला हा शेवटचा चित्रपट.
 
स्व. सुधीर फडके हे 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघा'त जवळजवळ ६० वर्षे कार्यरत होते. तसेच अमेरिकेमध्ये 'इंडीया हेरीटेज फाऊंडेशन'च्या स्थापनेमागे त्यांचीच प्रेरणा होती.
ओळ १०२:
* ''जग हे बंदीशाळा''
* ''देवा तुला दया येईना कशी''
* ''देव देव्हार्‍यातदेव्हाऱ्यात नाही''
* ''विठ्ठला तू वेडा कुंभार''
* ''तुझे रूप चित्ती राहो''