"अँतोनियो दि ऑलिव्हेरा सालाझार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: अन्तानिओ द ऑलिव्हेरा सालाझार हा पोर्तुगाल मधील हुकुमशहा होता. १...
 
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Antonio Salazar-1.jpg|right|thumb|अन्तानिओ द ऑलिव्हेरा सालाझार]]
'''अन्तानिओ द ऑलिव्हेरा सालाझार''' हा पोर्तुगाल मधील हुकुमशहा होता. १९१० साली स्थापन झालेले गणराज्य काही लष्करी अधिकार्‍यांनी १९२६ साली उलथवून पाडले. त्यानंतर काही वर्षांतच अर्थशास्त्राचा प्राध्यापक असलेल्या अन्तानिओ द ऑलिव्हेरा सालाझारची हुकुमशाही स्थापन झाली. १९३२ साली तो पंतप्रधान झाला आणि १९६८ सालापर्यंत त्याने पोर्तुगालची सत्ता सांभाळली. दुसर्‍या महायुद्धात याने तटस्थता बाळगली.
{{DEFAULTSORT:सालाझार, अन्तानिओ द ऑलिव्हेरा}}
[[वर्ग:पोर्तुगालचे पंतप्रधान]]
[[en:António de Oliveira Salazar]]