"व्लादिमिर लेनिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: xmf:ვლადიმერ ლენინი; cosmetic changes
No edit summary
ओळ ३:
{{साम्यवाद}}
 
'''व्लादिमिर इलिच लेनिन''' (इस.१८७०-१९२४) हे [[रशिया]]चे क्रांतीकारी नेते व विचारवंत होते. यांचे मूळ नाव ''व्लादिमिर इलिच उल्यानोव्ह'' असे होते. [[सोवियत संघ|सोवियत संघाच्या]] पहिल्या सरकारचे अध्यक्ष असलेले लेनिन सोवियत सोशालिसट बोल्शेविक पार्टीचे (नंतरच्या [[कम्युनिस्ट पक्ष|कम्युनिस्ट पार्टी]]चे) नेते होते. [[रशियन राज्यक्रांतीनंतरराज्यक्रांती]]नंतर इ.स १९१७ रोजी त्यांनी सत्ता हस्तगत केली. कम्युनिस्ट विचारसरणीत त्यांचे स्थान महत्त्वाचे आहे. त्यांचा मृतदेह रशियाच्या लाल चौकात जतन केला आहे.
----