"फ्रेंच राज्यक्रांती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
प्रस्तावना वाढवली. चित्र घातले.
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Anonymous - Prise de la Bastille.jpg|thumb|right|250px300px|[[बास्तीय किल्ल्याचा पाडाव]], १४ जुलै, इ.स. १७८९]]
'''फ्रेंच राज्यक्रांती''' ([[फ्रेंच भाषा|फ्रेंच]]: ''Révolution française'') म्हणजे [[फ्रान्स]]मध्ये [[इ.स. १७८९]] ते [[इ.स. १७९९]] या कालखंडात घडून आलेली सामाजिक व राजकीय उलथापालथ होय. या घटनाक्रमाने फ्रान्स व उर्वरित [[युरोप]]च्या इतिहासास कलाटणी दिली. अनेक शतके फ्रान्सवर राज्य केलेली अनियंत्रित राजेशाही राज्यक्रांतीच्या तीनच वर्षांमध्ये उलथून पडली. कट्टर डाव्या विचारसरणीच्या राजकीय गटांच्या, रस्त्यावर उतरलेल्या लोकशक्तीच्या व शेतकऱ्यांच्या एकत्रित रेट्यामुळे फ्रेंच समाजावरचा सरंजामशाहीवादी, धर्मशास्त्रप्रणीत मूल्यव्यवस्थेचा पगडा ओसरून समाजात मोठे पुनरुत्थान घडून आले. जुन्या रूढीगत परंपरा, तसेच राजेशाही, सरंजामशाही, धर्मसत्ता यांच्या योगे रुजलेल्या सामाजिक कल्पना व उतरंडीची व्यवस्था झुगारून दिल्या गेल्या व त्यांच्या जागी समता, नागरिकत्व, आणि मानवी हक्क ही प्रबोधक मूल्ये अंगिकारली गेली.
 
ओळ ८:
{{विस्तार}}
[[वर्ग:फ्रान्सचा इतिहास]]
[[वर्ग:फ्रेंच राज्यक्रांती| ]]
 
{{Link FA|el}}