"दत्तात्रेय पांडुरंग खांबेटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ६:
| पूर्ण_नाव =
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक = [[५ जुलै]], [[इ.स. १९१२]]
| जन्म_स्थान = [[महाराष्ट्र]], [[भारत]]
| मृत्यू_दिनांक = [[६ ऑगस्ट]], [[इ.स. १९८३]]
ओळ ३०:
| तळटिपा =
}}
{{लेखनाव}}'''दत्तात्रेय (जन्मदिनांकपांडुरंग खांबेटे''' ([[५ जुलै]], [[इ.स. १९१२]] - [[६ ऑगस्ट]], [[इ.स. १९८३]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक होते.
 
== कारकीर्द ==
{{लेखनाव}} (जन्मदिनांक [[५ जुलै]],[[इ.स. १९१२]] - [[६ ऑगस्ट]], [[इ.स. १९८३]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक होते.
 
==कारकीर्द==
युद्धकथा, हेरकथा, विज्ञान काल्पनिका, परामानसशास्त्र,अध्यात्म, भविष्य असे विविध लेखनप्रकार हाताळणारे लेखक म्हणून परिचित आहेत. विनोदी साहित्य लेखनातही त्यांचे स्वतंत्र स्थान आहे. हंस, मोहिनी आणि नवल या मासिकांसाठी २० वर्षांहून अधिक काळ दरमहा लेखन केले. त्यांनी सोमाजी गोमाजी कापसे, भाऊ हर्णेकर, रमाकांत वालावलकर, अवधूत आंजर्लेकर, मुमुक्षू, ज्ञानभिक्षू अशा वेगवेगळ्या टोपणनावांनी लेखन केले.
 
== साहित्य ==
# आटप,अरे आटप लवकर (रहस्यकथा)
# माझं नाव रमाकांत वालावलकर (विज्ञानकथा)
Line ४३ ⟶ ४२:
# न्यूनगंड (मानसशास्त्र)
 
== मासिकांसाठी लेखन ==
# लोकमान्य (मासिक)
# हंस (मासिक)
Line ४९ ⟶ ४८:
# नवल (मासिक)
 
== निधन ==
{{विस्तार}}
 
६ ऑगस्ट १९८३ रोजी दादर येथील विजयनगरमधील त्यांच्या घरी हृदयविकाराने दु:खद निधन झाले.
 
== बाह्य दुवे ==
==संदर्भ==
* [http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=236688:2012-07-07-18-07-21&catid=55:2009-07-20-04-00-45&Itemid=13 द. पां. खांबेटे अष्टपैलू प्रतिभेचा साहित्यव्रती, लेखिका अरुणा अंतरकर, लोकसत्ता, दि ०८.०७.२०१२]
* [http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/14735057.cms तृप्तीने काठोकाठ भरलेलं जीवन]
 
{{विस्तार}}
{{DEFAULTSORT:खांबेटे,दत्तात्रेय पांडुरंग}}
[[वर्ग:मराठी लेखक]]