"शिवाजी महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

११८ बाइट्सची भर घातली ,  ८ वर्षांपूर्वी
छो (r2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: bg:Шиваджи, zh:西瓦吉)
 
=== मार्गदर्शक ===
लोककथा आणि इतिहास ह्यांमधे कालौघात पुष्कळदा सरमिसळ होते, आणि त्यामुळे इतिहासाचा नेमका मागोवा घेणे कठीण होते. शिवाजीमहाराजांच्या बाबतीत ती सरमिसळ खूपच आहे; परिणामी शिवाजीराजांना कोणाचे मार्गदर्शन किती मिळाले हे नक्की ठरवणे निदान आज तरी कठीण आहे. [[युद्धाभ्यास]] आणि [[रणनीती]] तसेच राजकारभार ह्यांसबंधी प्राथमिक मार्गदर्शन त्यांना शहाजीराजांकडून, तर परकीय सत्तेविरूद्ध लढा करण्याकरता आवश्यक असलेल्या शिस्तीचे शिक्षण जिजाबाईंकडून मिळाले असे मात्र उपलब्ध ऐतिहासिक माहितीरून निश्चितपणे सांगता येते. जिजाबाईं यांनी बाल शिवाजीच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांस युद्धकला व राजनीती-शास्त्राचे शिक्षण देवविले. पालक व स्वराज्याच्या प्राथमिक .[[संत रामदास स्वामी|समर्थ रामदास स्वामी]] आणि <ref>(मराठी विश्वकोश खंड ७ : पृष्ठ ७०० )</ref> [[संत तुकाराम|संत तुकाराममहाराज]] ह्यांचे महत्त्वाचे आध्यात्मिक मार्गदर्शनही शिवाजीराजांना लाभले होते.
 
=== मावळ प्रांत ===
४१

संपादने