"सासवड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो →‎ऐतिहासिक सासवड: व्यक्तिगत प्रतिभाविष्कारास पुढावा देणारा मजकूर तूर्तास वगळत आहे.
ओळ ३०:
पौराणिक कालापासून देवांची व संतांची पुण्यशील तपोभूमी म्हणून प्रसिद्ध असलेली ही सासवड नगरी कर्‍हामाई व भोगावती (चांबळी) यांच्या पवित्र संगमाच्या उत्तर तीरावर वसलेली आहे.<br /><br /> शिवछत्रपतींच्या तीर्थरुपांचे हे जाहागिरीतील गाव. साबगरखिंड, पांगारखिंड, पानवडीचीखिंड, बाबदेव घाट, पुरंदर घाट, भुलेश्वरघाट शिंदवणेघाट इत्यादी ठिकाणाहून विविध मार्ग सासवडी एकत्र येतात. त्यामुळे प्राचीन काळापासून एक महत्त्वाचे लष्करी ठिकाण म्हणून सासवड प्रसिद्ध आहे. पुण्यावर हल्ला करण्यास किंवा पुण्याचे रक्षणास या ठिकाणचा सर्वचजण उपयोग करीत. त्यामुळे सासवडला पुण्याचा छावा असे जे संबोधण्यास येते रास्त होय. निसर्गदृष्ट्या सासवड जितके नयनमनोहर, तितकेच हे ऐतिहासिक दृष्ट्या रोमहर्षक, स्फूर्तिदायी आणि वैभवशाली आहे. सासवडच्या अणूरेणूतही ते तेजस्वी इतिहासाची साक्ष आपणांस आजही इथे उभ्या असलेल्या प्राचीन भव्य वास्तू व ठिकठिकाणी विखुरलेल्या अवशेषामधून मिळते. युगपुरुष शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याच्या अनंत इच्छांच्या नौबतीवर इथे पहिले टिपरु पडले. आणि शिवशाहीच्या इतिहासाचा उषःकाल येथेच झाला. फत्तेखानास पराभूत करून लढाईत धारातीर्थी पडलेला वीर पासलकर ऊर्फ यशवंतराव याची समाधी इथे आजही साक्ष देईल.
 
पुरंदर तालुक्याचे ठिकाण असलेले हे गाव व परिसर वैभवी असाच आहे. महिमा भुलेश्वराचा या [[दशरथ यादव]]यांच्या गाण्याच्या अल्बममध्ये
 
अल्याड क-हा अन पल्याड निरा
हा शिवशाहीचा झरा रं
शिवशंभूचा पुरंदर
मोतियाचा तुरा रं..
.हे गीत तसेच संपूण तालुक्याचे वर्णन चार ओळीत करताना पत्रकार व कवी [http://{दशरथ%20यादव} {दशरथ यादव}] म्हणतात
[[सातगड]] नऊ घाटांची
ही दौलत मराठ्यांची रं
शिवशंभूची ललकार
या मातीतूनी फुटे रं
== बाह्य दुवे ==
* [http://www.saswadkar.com सासवडकर.कॉम]
"https://mr.wikipedia.org/wiki/सासवड" पासून हुडकले