"सदस्य चर्चा:Padalkar.kshitij" च्या विविध आवृत्यांमधील फरक

८०५ बाइट्सची भर घातली ,  ८ वर्षांपूर्वी
→‎न्याहाळक: नवीन विभाग
(→‎न्याहाळक: नवीन विभाग)
मी निनावी याचे बदल उलटवत आहे कारण हा बॉट गेले अनेक दिवसांपासून ज्या लेखांत र्‍या आहे तिथे ऱ्या करत आहे. आता नवीन लेखननियम जर असे असतील तर मला माहित नाही पण लेखनात प्रामुख्याने र्‍या हेच लिहले जाते हे मला ठाऊक आहे. त्यामुळे मी या बॉटचे [[प्लांट्स व्हर्सेस झोम्बीज]] या लेखातील बदल परतवतो.<br>
[[image:Vista-kfm_home-alt.png|35px|मुख्य पान|link=सदस्य:Czeror]] [[image:Vista-messenger.png|35px|चर्चा|link=सदस्य चर्चा:Czeror]] '''दिनांक व वेळ :''' १४:२२, १० जुलै २०१२ (IST)
 
== न्याहाळक ==
 
मी फायरफॉक्स वापरतो व निनावी करत असलेले बदल मला निनावी नेहमी [[चित्र:Rrya2.JPG{{!}}25px]]चे [[चित्र:Rrya.jpg]] करताना दिसतो.
 
हा जर न्याहाळकाचा गोंधळ असेल तर ठीक आहे, आजपासून मी निनावीचे बदल उलटवणे बंद करतो.<br>
[[image:Vista-kfm_home-alt.png|35px|मुख्य पान|link=सदस्य:Czeror]] [[image:Vista-messenger.png|35px|चर्चा|link=सदस्य चर्चा:Czeror]] '''दिनांक व वेळ :''' १४:०३, १३ जुलै २०१२ (IST)
१०,५३२

संपादने