६३,६६५
संपादने
खूणपताका: अमराठी योगदान |
छो |
||
'''प्रजजन'''
सजीवाच्या एका पिढीतून
प्रजनन अलैंगिक आणि लैंगिक या दोन प्रकाराने होते.
अलैंगिक प्रजनन ही प्रजननाची प्राथमिक अवस्था आहे. अलैंगिक प्रजननाचे काहीं प्रकार म्हणजे विखंडन, बहुविखंडन, मुकुलायन, अनिषेकजनन, खंडीभवन, बीजाणूनिर्मिती, आणि शाकीय प्रजजन. किण्व, यकृतका, पानफुटी, वनस्पतीमधील शाकीय पुनुरात्पादन, अमीबा, पॅरामेशियम मधील द्विखंडीय विभाजन ही अलैंगिक प्रजननाची उदाहरणे आहेत. एकपेशीय सजीवामध्ये बहुघा अलैंगिक प्रजनन होते. अलैंगिक प्रजननामध्ये युग्मक निर्मिती होत नाही. जिवाणू, कवके आणि काहीं वनस्पति यांच्यामध्ये अलैंगिक पुनुरुत्पादन होते. अलैंगिक प्रजननामध्ये प्रत्येक जीव जननक्षम असतो. त्यामुळे प्रजनन दर वाढतो. मात्र पिढ्यानपिढ्या
लैंगिक प्रजनन:. दोन एकगुणित युग्मकांच्या संयोगातून द्विगुणसूत्री युग्मनज अशा जीवाची उत्पत्ति म्हणजे लैंगिक प्रजनन होय. लैंगिक प्रजनामध्ये युग्मक निर्मिती होते संयुग्मनातील एका युग्मकास ‘पुंयुग्मक’ किंवा ‘शुक्रपेशी’असे म्हणतात. तर
'''मानवी प्रजनन संस्था'''
'''अंडवाहिनी''': दोन्ही अंडाशयाजवळ प्रत्येकी एक अंडवाहिनी असते. गर्भाशयाजवळील अंडवाहिनीचा भाग फनेलच्या आकाराचा असून त्याच्या कडा झालरयुक्त असतात. झालरीच्या आतील बाजूस असलेल्या पक्षाभिकेमुळे अंडाशयातून उदरगुहेत मुक्त झालेले अंडपुटक अंडवाहिनीमध्ये वाहून नेले जाते. अंडवाहिनी सु 10-11.5 सेमी लांब असते. अंडवाहिनीची आतील बाजू श्लेश्मकलेने युक्त असते. श्लेष्मकलेवरील पक्षाभिकेमुळे आणि अंडवाहिनीच्या आकुंचनामुळे अंडपुटक अंडवाहिनीच्या गर्भाशयाच्या तोंडाकडे वाहून नेले जाते. निषेचित किंवा अनिषेचित अंड शेवटी गर्भाशयात जाते. निषेचित अंड्याचे गर्भाशयात रोपण होते. अनिषेचित अंड मासिक स्त्रावाबरोबर शरीराबाहेर जाते.
'''गर्भाशय''': ही स्नायूंची त्रिकोणी पिशवी आहे. गर्भाशयाचे स्नायू अनैच्छिक असतात. गर्भाशयाची जाडी दोन सेमी आणि लांबी 7.5 सेमी असते. गर्भाशयाच्या अंत:त्वचेमध्ये पोष ग्रंथीमधील संप्रेरकांच्या संहतिनुसार बदल होतो. गर्भाशयाचे मुख्य भाग आणि मानेसारखा निमुळता ग्रीवा असे दोन भाग असतात. ग्रीवा योनिमार्गामध्ये उघडते. गर्भाशयाचे मुख्य कार्य गर्भधारणा, गर्भाच्या वाढीस मदत करणे आणि गर्भाची पूर्ण वाढ झाल्यानंतर प्रसूती आहे. गर्भाची पूर्ण वाढ होईपर्यंत गर्भ सुरक्षित ठेवणे हे
योनि- गर्भाशयमुख आणि बाह्य जननांगे यामधील मांसल नलिकेस योनि म्हणतात. यास जन्मनलिका असेही म्हणतात. तरुण स्त्रीमध्ये त्याची लांबी सु. 10 सेमी असते. योनिच्या बाह्य छिद्रावर एक मांसल पडदा असतो त्यास योनिच्छद असे म्हणतात. योनीचा गर्भाशयाकडील भाग बंद असून तो ग्रीवेला चारीबाजूनी चिकटलेला असतो. समागमाच्या वेळी योनी शिस्नास सामावून घेते क्षेपण झालेले वीर्य साठवून ठेवते. तारुण्यावस्थेमध्ये योनीचा आतील भाग अधिक स्तरीय होतो. योनी अंत:त्वचेमधील पेशीमध्ये असलेल्या ग्लायकोजेनचे लॅक्टिक आम्लात रूपांतर झाल्याने योनिमार्गामध्ये परजीवींची सहसा वाढ होत नाही.
|