"पुरुषोत्तम खेडेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
==संदर्भ==
<references/>
शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर हे फुले शाहू आंबेडकर यांच्या नंतर समाजसुधारणा करणारे प्रभावी नेते आहेत.त्यांनी मराठा सेवा संघाची स्थापना करून मराठा बहुजन समाजात जागृती केली. देवाधमात अडकलेल्या समाजाला दिशा दाखवली.जगातील सतरावा शिवधर्म त्यांनी स्थापन करून युगक्रांतीकेली. राजामाता या शिवधमामार्माच्या प्रेरणास्थान आहेत, सिंदखेडराजा येथे जिजाऊ जयंतीला २००५ साली १४ लाख बहुजनमराठ्यांनी शिवधमामार्मात प्रवेश करून विज्ञानवादी क्रांती केली. पुरुषोत्तम खेडेकर हे बहुजनांची अस्मिता झाले. खरा इतिहास सांगून त्यांनी समाजाची रचना केली. नवा समाज उभा करण्याचे प्रभावी काम त्यानी संभाजी ब्रिगेड,जिजाऊ ब्रिगेड संघटनाच्या माध्यमातून केले. ते बुलढाण जिल्हयातील चिखली तालुक्यातील अंतरी खेडेकर या गावी त्यांचा जन्म झाला.