"दिनकरराव जवळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: == सत्यशोधक दिनकरराव जवळकर == महात्मा ज्योतीराव फुले यांच सत्यशोध...
(काही फरक नाही)

०१:३३, १३ जुलै २०१२ ची आवृत्ती

सत्यशोधक दिनकरराव जवळकर

महात्मा ज्योतीराव फुले यांच सत्यशोधक चळवळ पुढे नेण्याचे मोठे काम दिनकरराव जवळकर यांनी केले. ते म्हातोबाची आळंदी ‍ता.हवेली या गावचे होते. त्यांनी देशाचे दुश्मन नावाचे पुस्तक लिहिले. छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना कैवारी वृत्तपत्र काढून दिले ते त्याचे संपादकही होते. ब्राम्हणेत्तर चळवळीचे ते महाराष्टातील धडाडीचे समाजसुधारक नेते होते. पुण्यात त्यांनी छत्रपती मेळे काढून लोकमान्य टिळक यांना विरोध केला होता. टिळकांची सगळी कारस्थाने त्यांनी बाहेर काढून त्यांना विरोध केला होता.