"भुलेश्वर मंदिर (माळशिरस)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 116.202.166.179 (चर्चा)यांची आवृत्ती 1021189 परतवली. विकिपीडियावर personal information टाकू न...
खूणपताका: विशेषणे टाळा
No edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
ओळ १:
{{गल्लत| भुलेश्वर(मुंबई)}}
[[Image:Bhuleshwar1.jpg|right|thumb|450x|भुलेश्वर मंदिर]]
'''भुलेश्वर''' हे [[पुणे|पुण्याजवळील]] प्राचीन मंदिर असलेले ऐतिहासिक ठिकाण आहे. हे ठिकाण महादेवाच्या [[पांडव]]कालीन मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. मूलतः हे ठिकाण "मंगलगड" असे होते. तेराव्या शतकात देवगिरीकर यादवांच्या कारकिर्दीत महाराष्ट्रात अनेक हेमाडपंती मंदिरे निर्माण करण्यात आली. याच शतकाच्या मध्यास भुलेश्वर मंदिराचे बांधकाम झाले असावे. [[सिंहगड|सिंहगडावरून]] निघालेल्या सह्याद्रीच्या रांगेत यवतच्या नैऋत्येस ७०० फूट मध्यास भुलेश्वर मंदिर आहे. मंदिराच्या भिंतीवरील कोरीवकाम व मूर्तिकाम अद्वितीय आहे. [[लढाई]]च्या काळात बऱ्याच मूर्तींची तोडफ़ोड करण्यात आली. या मंदिरात स्त्री रूपातील गणपतीची मूर्ती आहे. [[गाभारा|गाभा‍ऱ्यात]] [[शिवलिंग]] आहे. मात्र फ़क्त पूजेसाठीच ते पिंडीवर ठेवण्यात येते. मंदिराच्या आत छायाचित्रणास बंदी आहे. महाशिवरात्रीला येथे गर्दी होते.माळशिरस गावातून श्रावण महिन्यात येथे भुलेश्वराची पालखी नेली जाते.ही जुनी परंरपरा आहे.या मंदिराविषयी अनेक दंतकथा सांगितल्या जातात. परंतु पत्रकार कवी दशरथ यादव 'दशरथ यादव यांनी संशोधन करून यादवकालीन भुलेश्वर हे एतिहासिक संशोधनपर पु्स्तक लिहिले आहे.हे एकमेव पुस्तक असून, महिमा भुलेश्वराचा गाण्याचा अल्बमही त्यांनी काढला आहे.
 
==मंदिराची रचना==