"संभाजी साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: == छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन == अखिल भारतीय मराठी साहि...
(काही फरक नाही)

००:०१, १३ जुलै २०१२ ची आवृत्ती

छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व जगतगुरु संत तुकोबाराय साहित्त्य परिषदेच्या वतीने गेली चार वषार्षापासून छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन पुरंदर तालुक्यातील क-हा नदीच्या काठावरील सासवड येथे होते.संमेलनाची संकल्पना पत्रकार,कवी,दशरथ यादव यांची असून, छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनासाठी मागर्गदशर्षक म्हणून मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर, आहेत. साहित्य परिषदेचे राष्ट्रीय कायार्ध्यक्ष शरद गोरे, राष्ट्रीय वि्श्वस्त दशरथ यादव, राष्ट्रीय उपाध्यक्ष राजकुमार काळभोर, तालुकाध्यक्ष प्रा,केशव काकडे हे संयोजक अहेत. संभाजी राजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला. त्यांनी नायिकाभेद, नखशिखांत,बुधभूषण, सातशतक हे ग्रंथ लिहिले.त्यांच्या नावाने सुर झालेले हे इतिहासातील पहिलेच संमेलन आहे. १२ मार्च २००८ सालापासून हे संमेलन होते.

पहिल्या संमेलनाचे अध्यक्ष डा .प्रभाकर ताकवले होते.
छत्रपती संभाजी राजांच्या बुधभूषण या ग्रंथाचा मराठी अनुवाद केला आहे. 

दुस-या साहित्य संमेलनाचे ज्येष्ठ विचारवंत प्रा.गंगाधर बनबरे अध्यक्ष होते. तिस-या साहित्य संमेलनाचे ज्येष्ठ इतिहास संशोधक अनंत दारवटकर अध्यक्ष होते.

संमेलनात ग्रंथदिडी, उदघाटनसोहळा,परिसंवाद,कथाकथन कविसंमेलने आदी कायर्यक्रम होतात.