"अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ७:
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने गेली १९ वषे वेगवेगळया ठिकाणी अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन आयोजित केले जाते. या परिषदेचे प्रमुख संयोजक शरद गोरे, दशरथ यादव व राजकुमार काळभोर हे आहेत.
* १८वे : बारामतीला "१९ ते २१ ऑगस्ट, २०११"; संमेलनाध्यक्ष : डॉ.आ.ह.साळुंखे
* १७वे : रत्‍नागिरीला "१५ ते १६ मे, २०१०”; संमेलनाध्यक्ष : डॉप्रा.रावसाहेब कसबेरामनाथ चव्हण
* १६वे : संगमनेरला
* १५वे : औरंगाबादला "२४ ते २५ मे, २००८"
ओळ १४:
'''अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाचे यापूर्वी होऊन गेलेले अन्य संमेलनाध्यक्ष :'''
 
शिवाजी सावंत, नारायण सुर्वे,विश्वास पाटील, मंगेश पाडगावकर, इंद्रजित भालेराव, रा.रं.बोराडे, डॉ.जनार्दन वाघमारे, डॉ.हंसराज वैद्य, विठ्ठल वाघ, रतनलाल सोनाग्रा, डॉ.नरेंद्र जाधव वगैरे.
------------
पहा :[[मराठी साहित्य संमेलने]]