"हिंदी भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: ps:هندي ژبه
खूणपताका: अमराठी योगदान
(चर्चा | योगदान)
खूणपताका: विशेषणे टाळा
ओळ ३:
{{हा लेख|हिंदी भाषा|हिंदी}}
{{विस्तार}}
'''हिंदी''' भारताच्या राज्यघटनेने मान्यता दिलेल्या २२ भाषांपैकी एक आहे. ती इंग्रजीबरोबरच [[भारत सरकार]]च्या कामकाजाची भाषा आहे. हिंदीला अनेकदा [[राष्ट्रभाषा]] म्हणून संबोधले जाते. भारताच्या उत्तर भागातील आणि मध्य प्रदेशातील लोकांची ती मातृभाषा आहे. हिंदी [[झारखंड]], [[बिहार]], [[उत्तर प्रदेश]], [[राजस्थान]], [[उत्तराखंड]], [[मध्य प्रदेश]], [[छत्तीसगड]] व दिल्ली, या राज्यांची राजभाषा आहे. पाकिस्तान, बांग्ला देश, अफगाणिस्तान, श्री लंका, मध्यपूर्वेतील देश व उर्वरीतउर्वरित भारतात हिंदी अनेकांना समजते आणि तिकडचे लोक त्या भाषेत जरुरीपुरते बोलू शकतात.
 
* जगातील सुमारे ५० कोटी लोक हिंदी समजू किंवा बोलू शकतात.
* भारतातील सर्वात जास्त खप आणि आवृ्त्याआवृत्त्या असलेली वर्तमानपत्रे हिंदी भाषेत प्रसिद्ध होतात.
* हिंदी चित्रपट भारतातच नाही तर जगभर पाहिले जातात.
* हिंदी चित्रपटसंगीत सर्वत्र लोकप्रिय आहे.