"विकिपीडिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Safal tribhuvan (चर्चा)यांची आवृत्ती 1020502 परतवली.
छोNo edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट कंपनी
| नाव = विकिपीडिया
| लोगो = Wikipedia-v2-logo.svg
| लोगो रुंदी =
| लोगो शीर्षक =
| प्रकार =
| स्थापना = [[जानेवारी १५]], [[इ.स. २००१|२००१]]
| संस्थापक =
| मुख्यालय शहर =
| मुख्यालय देश = [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]]
| मुख्यालय स्थान =
| स्थानिक कार्यालय संख्या =
| महत्त्वाच्या व्यक्ती =
| सेवांतर्गत प्रदेश =
| उद्योगक्षेत्र = [[महाजाल|इंटरनेट]], [[सॉफ्टवेर|संगणक सॉफ्टवेर]]
| उत्पादने =
| सेवा =
| महसूल =
| एकूण उत्पन्न =
| निव्वळ उत्पन्न =
| कर्मचारी संख्या =
| पालक कंपनी =
| विभाग =
| पोटकंपनी =
| मालक =
| ब्रीदवाक्य =
| संकेतस्थळ = [http://www.wikipedia.org]
| विसर्जन =
| तळटिपा =
| आंतरराष्ट्रीय =
}}
 
'''विकिपीडिया''' ([http://www.wikipedia.org]) हा एक [[मुक्‍त ज्ञानकोश]] आहे. [[विकी]] हे सॉफ्टवेर वापरून हा ज्ञानकोश तयार केला आहे. [[विकिमिडिया फाउंडेशन]] ही ना नफा-ना तोटा तत्त्वावर चालणारी संस्था ह्या ज्ञानकोशाच्या व्यवस्थेचे आणि नियंत्रणाचे काम पाहत आहे.
 
विकिपीडियाची सुरुवात २००१ साली इंग्रजी भाषेत झाली. आजही विकिपीडियाची इंग्रजी आवृत्ती (जिच्यात आत्तापर्यंत १५४० लाख लेख लिहिले गेले आहेत) ही सर्वांत विशाल व लोकप्रिय आवृत्ती आहे.
 
[[विकिपिडीया]] हा एक [[मुक्‍त ज्ञानकोश]] आहे. त्याचे स्वरुप स्वयंसेवी आहे. या मुक्‍त ज्ञानकोशाचे वैशिष्ट्य असे की ह्या ज्ञानकोशाचे कुणीही सहज संपादन करु शकते. इंटरनेट उपलब्ध असलेली कोणतीही व्यक्‍ति याच्यात लेख लिहू शकते वा लेखांमधील माहितीत सुयोग्य बदल घडवु शकते.
Line ७ ⟶ ३९:
विकिपीडियाचा मुक्‍त ज्ञानकोश जगातील सर्व भाषांमध्ये लिहीला जात आहे. [[मराठी]]चा पण यात समावेश आहे. अनेक [[मराठी]] भाषिक यास हातभार लावत आहेत.
 
मराठी विकिपीडियावर ([[विशेष:Statistics|या पानानुसार)]] जवळजवळसध्या ३३,०००यात <b>[[Special:Statistics|{{NUMBEROFARTICLES}}]]</b> लेख संपादित करण्यात आले आहेत,. तर संपूर्ण विकिपीडिया प्रकल्पांतर्गत आजतागायत एकूण एक कोटींहून अधिक लेख जगातील विविध भाषात मिळून लिहीले गेले आहेत.
 
[[विकिपिडीया]], [[विकिपिडीयाची वैगुण्ये]] गृहित धरुनसुद्धा त्याच्या मुक्त सार्वत्रिक उपलब्धते मुळे, विवीध विषयांच्या व्यापक परिघामुळे, सहज शक्य असलेल्या चर्चा आणि सतत सुधारणां मुळे आज इंटरनेट वरील सर्वाधिक वापरला जाणारा [[ज्ञानकोश]] झाला आहे. मराठीतील [[विकिपिडीया]] इतर भाषांप्रमाणेच गूगल सारखी [[शोधयंत्र|शोधयंत्रे]] वापरुन शोधता येतो.
Line १९ ⟶ ५१:
* [http://en.wikipedia.org/wiki/Wikipedia इंग्रजी विकिपीडिया ओळख] (इंग्रजी आवृत्ती)
* [[विकिपीडिआ साहाय्य:Setup For Devanagari]]
* [[विकिपीडिया:नवीन सदस्यांना मार्गदर्शन]]
* [[नवीन लेख कसा लिहावा]]
* [[विकिपीडिआ साहाय्य:संपादन]]
* [[विकिपीडिया:सफर]]
* [[विकिपीडिया:धोरणांची व मार्गदर्शक तत्त्वांची सूची]]
* [http://en.wikipedia.org/wiki/Wikipedia:Five_pillars विकिपीडिया चे पाच आधारस्तंभ] (इंग्रजी आवृत्ती)
 
[[File:Wikipedia editing interface.png]]
== बाह्य दुवे ==
* [http://www.alexa.com/data/details/traffic_details?q=&url=www.wikipedia.org अलेक्सा पेज रॅंक]