"अमेरिका (पुस्तक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
'''अमेरिका''' या पुस्तकातून [[अनिल अवचट|अनिल अवचटांनी]] अमेरिकेचे वेगळे स्वरूप वाचकां समोरवाचकांसमोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे..
 
अमेरिकेचा इतिहास फारसा जुना नाही. म्हणुनतरीसुद्धा या पुस्तकातीलपुस्तकात अन्याय, शोषणाची बरीचशी उदाहरणे आहेत. विशेषत: मेक्सिकन मजुरांवर होत असलेले अन्याय व अत्याचार. कृष्णवर्णीयांचे होणारे अपमान, इ. स्थानिक अमेरिकन तथा ''रेड इंडियन'' लोकांवर केलेली मुजोरगिरी आणि त्यांच्या अस्तित्वावर केलेला हल्ला, इत्यादी.
 
पुस्तकाच्या सुरुवातीलाच लिहिले आहे की 'अमेरिकेत करीयर करण्यासाठी जाणाऱ्या प्रत्येक तरुण/तरुणींनी"तरुणीने हे पुस्तक निदान एकदा तरी जरूर वाचावे.'
 
[[वर्ग:अनिल अवचट यांचे साहित्य]]