"विदर्भ साहित्य संघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: अमराठी योगदान
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''विदर्भ साहित्य संघ''' ही [[विदर्भ|विदर्भातील]] सर्वांत जुनी आणि मोठी साहित्य संघटना आहे. तिचीही स्थापनासंस्था बापूराव देशमुख यांनी [[जानेवारी १३]], [[इ.स. १९२३]] रोजी [[अमरावती]] येथे करण्यातस्थापन आली होतीकेली. त्या नंतरत्यानंतर तिचे मुख्य कार्यालय [[नागपूर]]ला हालवण्यात आले. आजही तिचे मुख्य कार्यालयते नागपूर येथेच आहे. शहरातील संस्थेचे सभागृह झाशी राणी चौकात, सिताबर्डी येथे आहे. ही संस्था दरवर्षी [[विदर्भ साहित्य संमेलन]] भरवते.
 
 
ओळ ६:
 
== विस्तार ==
सध्या विदर्भ साहित्य संघाची मोठी इमारत अंबाझरी मार्गावर आहे. विदर्भातील खामगाव, गोंदिया(स्थापना १९५६), लाखनी, वर्धा, वाशीम आदी सर्व महत्त्वाच्या शहरांत संघाच्या शाखा आहेत.
 
लाखनी(भंडारा जिल्हा) येथील विदर्भ साहित्य संघाची शाखा कै.प्रा. [[द.सा.बोरकर|द.सा.बोरकरांनी]] स्थापन केली. तिचे ते संस्थापक सचिव व केंद्रीय कार्यकारिणी सदस्य होते.