"अरविंद घोष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: gl:Aurobindo
खूणपताका: अमराठी योगदान
No edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
ओळ १:
{{विस्तार}}
श्री ऑरोबिंदो ऊर्फ (श्री अरविंद) योगी अरविंद घोष
श्री ऑरोबिंदो ऊर्फ योगी अरविंद घोष यांचा जन्म इ.स.१८७२मध्ये कलकत्ता येथे झाला होता. लहानपणापासूनच त्याच्या विचारांवर इटालियन क्रांतिकारक जोसेफ मॅझिनी आणि गॅरिबाल्डी यांची छाप होती. ते आय.सी.एस. ही परीक्षा पास झाले होते, पण अश्वारोहणात नापास झाले.
==कारकीर्द==
श्री अरविंद हे विसाव्या शतकातील एक महान क्रांतदर्शी व युगप्रवर्तक तत्वज्ञ आणि महायोगी होत.
यांचा जन्म १५ ऑगस्ट १८७२ रोजी कलकत्ता येथे झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव कृष्णधन घोष आणि आईचे नाव स्वर्णलता होते. इंग्लंडमधील वास्तव्यात कृष्णधन यांच्या मनावर तेथील जीवन पद्धतीचा व विचार पद्धतीचा खूप परिणाम झाला. त्यांना इंग्लिश शिक्षण, त्यांच्या चालीरीती ही सर्व आदर्श वाटू लागली. मुलांवरही तेच संस्कार व्हावेत या हेतूने त्यांनी मुलाना बालपणीच शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवून दिले. भारतीय धर्म, संस्कृती व जीवन पद्धतीचा वाराही मुलांना लागू नये म्हणून त्यांनी मुलांना बंगाली ही त्यांची मातृभाषासुद्धा शिकू दिली नाही.
 
श्री ऑरोबिंदो ऊर्फ योगी अरविंद घोष यांचा जन्म इ.स.१८७२मध्ये कलकत्ता येथे झाला होता. लहानपणापासूनच त्याच्या विचारांवर इटालियन क्रांतिकारक जोसेफ मॅझिनी आणि गॅरिबाल्डी यांची छाप होती. ते आय.सी.एस. ही परीक्षा पास झाले होते, पण अश्वारोहणात नापास झाले.
 
पुढे ते केंब्रिजला गेले. तिथे त्यांना इंडियन मजलिस ह्या भारतीयांच्या संघटनेची स्थापना केली. भारतात १८९३मध्ये परतल्यावर ते बडोद्याच्या एका कॉलेजात प्रेंच व इंग्रजी शिकवू लागले. तिथे असतानाच त्यांनी वेदांचा अभ्यास केला व योगसाधनेस प्रारंभ केला.