"बर्गन-बेल्सन छळछावणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: [[File:Bergen-belsen.jpg|right|thumb|बर्गन-बेल्सन छळछावणीच्या प्रवेशद्वाराजवळील स्मा...
 
छोNo edit summary
ओळ १:
[[File:Bergen-belsen.jpg|right|thumb|बर्गन-बेल्सन छळछावणीच्या प्रवेशद्वाराजवळील स्मारक दगड]]
'''बर्गन-बेल्सन''' (किंवा '''बेल्सन''') ही एक [[नाझी]] [[छळछावणी]] होती. ती आत्ताच्या [[लोअर सॅक्सोनी]], [[जर्मनी|जर्मनीमधील]] बर्गन गावाच्या नैऋत्य दिशेला स्थापित करण्यात आली होती. मुळात युद्धबंद्यांसाठी बनवलेली ह्या छावणीतील काही भाग इ.स. १९४३मध्ये छळछावणीत रुपांतरित करण्यात आला. सुरुवातीला ही छावणी युद्धबंद्यांच्या देवाणघेवाणीसाठी बनवली होती. येथील [[ज्यू]] कैद्यांना देऊन इतर देशातील जर्मन सैनिकांना सोडवता यावे असा यामागे उद्देश होता. <ref>{{cite book|आडनाव=शेफर्ड|पहिलेनाव=बेन|शीर्षक=आफ्टर डेब्रेक: द लिबरेशन ऑफ बेल्सन, १९४५ ({{lang-en|After daybreak : the liberation of Belsen, 1945}})|वर्ष=२००६|प्रकाशनप्रकाशक=Pimlico|आयएसबीएन=978-1844135400}}</ref> काळांतराने छावणीचा विस्तार करून इतर छावण्यांमधील ज्यूंना इथे आणण्यात आले.
 
इ.स. १९४१ ते इ.स. १९४५ दरम्यान जवळजवळ २०,००० रशियन युद्धकैदी व इतर ५०,००० कैदी इथे मरण पावले.<ref>{{cite book|आडनाव=ओपनहायमर|पहिलेनाव=पॉल|शीर्षक=फ्रॉम बेल्सन टू बकिंगहम पॅलेस({{lang-en|From Belsen to Buckingham Palace}})|वर्ष=२००६|प्रकाशक=Nottingham, Quill Press|आयएसबीएन=0-9536280-3-5}}</ref> यातील सुमारे ३५,००० इ.स. १९४५ च्या [[प्रलापक ज्वर|प्रलापक ज्वराच्या]] साथीतच मरण पावले होते.<ref name=BB>[http://www.ushmm.org/wlc/article.php?lang=en&ModuleId=10005224 "बर्गन-बेल्सन"], अमेरिकेतील होलोकॉस्ट स्मारक संग्रहालय ({{lang-en|United States Holocaust Memorial Museum}})</ref>
 
या छावणीची मुक्तता दिनांक १५ एप्रिल, इ.स. १९४५ रोजी ब्रिटिश सशस्त्र सैन्याच्या ११व्या दलाने ({{lang-en|11th Armoured Division}}) केली.<ref name=11th>[http://www.ushmm.org/wlc/article.php?lang=en&ModuleId=10006188 ११वे ब्रिटिश सशस्त्र सैन्य दल], अमेरिकेतील होलोकॉस्ट स्मारक संग्रहालय.</ref> त्यांना छावणीत सुमारे ५३,००० कैदी सापडले. त्यातील बहुतांशी सर्वजणच उपाशी व गंभीररित्या आजारी होते.<ref name=BB/> त्यांना जवळजवळ १३,००० न पुरलेले मृतदेहही आढळले.<ref name=11th/> या छावणीतील भयावहता अनेक छायाचित्रांमधून व माहितीपटातून पाश्चात्य जगतात पसरली गेली व बेल्सन हे नावच नाझी जर्मनीच्या क्रुरतेचे प्रतिक मानले गेले.