"वालचंद हिराचंद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
विकिदुव्यात दुरुस्ती
ओळ ७:
जहाज बांधणीसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासह देशात प्रथमच बोगदा बनवण्याचे तंत्रज्ञान अंमलात आणले. बॉम्बे सायकल अ‍ॅन्ड मोटार ही मोटारनिर्मिती कंपनी आणि विमाननिर्मितीसाठी हिंदुस्थान एअरक्राफ्ट या कंपन्या त्यांनी स्थापन केल्या. पाइप फाउंड्री, खाणकाम, रायफल बनवणे, सॉ मिल, चॉकलेट व साखर कारखाना आदी क्षेत्रे त्यांनी काबीज केली. साखर उद्योगासाठी साखर कारखाने निर्मितीचा प्रकल्प राबविला. उद्योजकांच्या अडचणी सोडविण्याकरिता इंडियन मर्चंट्‌स, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅन्ड इंडस्ट्री (फिक्की) आदी संस्थांची उभारणी केली.
 
[[प्रीमिअर इलेक्‍ट्रॉनिक्‍स]], [[हिंदुस्तान एरोनॉटिक्सएरोनॉटीक्स लिमिटेड|हिंदुस्तान एअरक्राफ्ट लिमिटेड]], [[सिंदिया स्टीमशिप कंपनी]], [[रावळगाव शुगर फॅक्टरी]], [[अ‍ॅक्रो इंडिया]], [[बॉम्बे सायकल अ‍ॅन्ड मोटार कंपनी]], [[हिंदुस्थान कन्स्ट्रक्‍शन]], [[इंडियन ह्यूम पाइप]], [[प्रीमिअर ऑटोमोबाईल्स]], [[नॅशनल रायफल्स]], [[वालचंद कूपर लिमिटेड]], [[वालचंदनगर इंडस्ट्रीज]] आदी कंपन्या त्यांनी स्थापन केल्या. कामगारांशी सलोख्याचे संबंध राखून त्यांच्या अडचणी जाणून पावले टाकली.
 
==उल्लेखनीय==