"विदर्भ साहित्य संघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''विदर्भ साहित्य संघ''' ही [[विदर्भ|विदर्भातील]] सर्वांत जुनी आणि मोठी साहित्य संघटना आहे. तिची स्थापना [[जानेवारी १३]], [[इ.स. १९२३]] रोजी [[अमरावती]] येथे करण्यात आली होती. त्या नंतर तिचे मुख्य कार्यालय [[नागपूर]]ला हालवण्यात आले. आजही तिचे मुख्य कार्यालय नागपूर येथेच आहे. शहरातील संस्थेचे सभागृह झाशी राणी चौकात, सिताबर्डी येथे आहे. ही संस्था दरवर्षी [[विदर्भ साहित्य संमेलन]] भरवते.
 
कै.प्रा. [[द.सा.बोरकर|द.सा.बोरकरांनी]] लाखनी(भंडारा जिल्हा) येथे विदर्भ साहित्य संघाची एक शाखा स्थापन केली. तिचे ते संस्थापक सचिव व केंद्रीय कार्यकारिणी सदस्य होते.
ओळ ७:
 
== विस्तार ==
सध्या विदर्भ साहित्य संघाची मोठी इमारत अंबाझरी मार्गावर आहे. विदर्भातील खामगाव, गोंदिया, लाखनी, वाशीम आदी सर्व महत्त्वाच्या शहरांत संघाच्या शाखा आहेत.
 
लाखनी(भंडारा जिल्हा) येथील विदर्भ साहित्य संघाची शाखा कै.प्रा. [[द.सा.बोरकर|द.सा.बोरकरांनी]] लाखनी(भंडारा जिल्हा) येथे विदर्भ साहित्य संघाची एक शाखा स्थापन केली. तिचे ते संस्थापक सचिव व केंद्रीय कार्यकारिणी सदस्य होते.