"ना.वा. टिळक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
ओळ १:
{{माहितीचौकट साहित्यिक
'''नारायण वामन टिळक''' उर्फ रेव्ह. टिळक यांचा जन्म [[रत्नागिरी जिल्हा|रत्नागिरी जिल्ह्यातील]] करजगाव येथे दि. ६ डिसेंबर १८६१ रोजी
| नाव = {{लेखनाव}}
चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या जन्माची वेळ, तिथी वगैरे पाहून वडील वामनराव यांना हा मुलगा अपशकुनी वाटला आणि त्यांनी तसे बोलुनही दाखविले तसेच वडिलांनी कायमच तुच्छतेची वागणूक दिल्याने ना. वा. टिळकांना या प्रकारास हिंदू विचारच कारणीभुत असल्याची खात्री झाली.
| चित्र =
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव =
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक = [[६ डिसेंबर]], [[इ. स. १८६१]]
| जन्म_स्थान = [[करजगाव]], [[रत्नागिरी जिल्हा]], [[महाराष्ट्र]], [[भारत]]
| मृत्यू_दिनांक = [[९ मे]], [[इ. स. १९१९]]
| मृत्यू_स्थान = [[महाराष्ट्र]], [[भारत]]
| कार्यक्षेत्र = [[साहित्य]]
| राष्ट्रीयत्व = {{ध्वजचिन्ह|भारत}} [[भारत|भारतीय]]
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]]
| कार्यकाळ =
| साहित्य_प्रकार = [[कथा]], [[कादंबरी]]
| विषय =
| चळवळ =
| प्रसिद्ध_साहित्यकृती =
| प्रभाव =
| प्रभावित =
| पुरस्कार =
| वडील_नाव =
| आई_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव =
| अपत्ये =
| स्वाक्षरी_चित्र =
| संकेतस्थळ_दुवा =
| तळटिपा =
}}
{{लेखनाव}} (जन्मदिनांक [[६ डिसेंबर]], [[इ. स. १८६१]] - [[९ मे]], [[इ. स. १९१९]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक होते.
 
==बालपण==
'''नारायण वामन टिळक''' उर्फ रेव्ह. टिळक यांचा जन्म [[रत्नागिरी जिल्हा|रत्नागिरी जिल्ह्यातील]] [[करजगाव]] येथे दि. [[६ डिसेंबर]], [[इ. स. १८६१]] रोजी चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या जन्माची वेळ, तिथी वगैरे पाहून वडील वामनराव यांना हा मुलगा अपशकुनी वाटला आणि त्यांनी तसे बोलुनही दाखविले तसेच वडिलांनी कायमच तुच्छतेची वागणूक दिल्याने ना. वा. टिळकांना या प्रकारास हिंदू विचारच कारणीभुत असल्याची खात्री झाली. लहानपणापासूनच ना. वा. टिळक अतिशय हुशार, एकपाठी, तीक्ष्ण बुद्धीचे होते. तसेच ते [[मराठी]], [[संस्कृत]], [[हिंदी भाषा]] आणि [[इंग्लिश भाषा]] या भाषांचे जाणकार होते शिवाय त्यांचा फलज्योतिष, आयुर्वेद या विषयांचाही अभ्यास होता. टिळक शीघ्र कवीही होते.
 
==जीवन==
लहानपणापासूनच ना. वा. टिळक अतिशय हुशार, एकपाठी, तीक्ष्ण बुद्धीचे होते. तसेच ते [[मराठी]], [[संस्कृत]], [[हिंदी भाषा]] आणि [[इंग्लिश भाषा]] या भाषांचे जाणकार होते शिवाय त्यांचा फलज्योतिष, आयुर्वेद या विषयांचाही अभ्यास होता. टिळक शीघ्र कवीही होते.
वयाच्या १५ व्या वर्षी टिळकांचा विवाह मनकर्णिका गोखले यांच्याशी झाला. (लग्नानंतर त्यांचे नाव लक्ष्मीबाई टिळक असे झाले. लक्ष्मीबाई आपल्या ''स्मृतिचित्रे'' या आत्मचरित्रासाठी प्रसिद्ध आहेत). टिळकांनी आयुष्यभरात अनेक ठिकाणी वास्तव्य केले, ठिकठिकाणी शाळा काढल्या. पण एका गावी कायमचा मुक्काम केला नाही. [[नागपूर]] येथे श्रीमंत अप्पासाहेब बुटी यांच्या आश्रयाने राहत असतांना त्यांच्या मासिकासाठी संपादक म्हणूनही टिळकांनी काम केले. एकदा रेल्वेने प्रवास करीत असतांना एका ख्रिस्ती माणसाने टिळकांना [[बायबल]] वाचायला दिले. गाडीत वेळ जावा या उद्देशाने टिळकांनी तो ग्रंथ वाचला. बायबल वाचून टिळक फारच प्रभावित झाले. दि. [[१० फेब्रुवारी]] [[इ. स. १८९५]] या दिवशी टिळकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला.
 
[[इ. स. १८९५]] पासून त्यांच्या मृत्युपर्यंत २४ वर्षे टिळकांनी ख्रिश्चन धर्मप्रसारक म्हणून काम केले. या काळात त्यांनी १०० हून अधिक भक्तीगीते, ओव्या, अभंगांची रचना केली तसेच त्यांनी २,१०० हून अधिक कविता आणि ''ख्रिस्तायन'' नावाचे महाकाव्य लिहिले. ते उत्तम वक्ता होते तसेच ख्रिस्त विषयावर ते कीर्तने करीत.
 
दि. [[९ मे]] [[इ. स. १९१९]] रोजी टिळकांचे निधन झाले.
वयाच्या १५ व्या वर्षी टिळकांचा विवाह मनकर्णिका गोखले यांच्याशी झाला. (लग्नानंतर त्यांचे नाव लक्ष्मीबाई टिळक असे झाले. लक्ष्मीबाई आपल्या ''स्मृतिचित्रे'' या आत्मचरित्रासाठी प्रसिद्ध आहेत). टिळकांनी आयुष्यभरात अनेक ठिकाणी वास्तव्य केले, ठिकठिकाणी शाळा काढल्या. पण एका गावी कायमचा मुक्काम केला नाही. [[नागपूर]] येथे श्रीमंत अप्पासाहेब बुटी यांच्या आश्रयाने राहत असतांना त्यांच्या मासिकासाठी संपादक म्हणूनही टिळकांनी काम केले.
 
==साहित्य==
 
* ख्रिस्तायन
एकदा रेल्वेने प्रवास करीत असतांना एका ख्रिस्ती माणसाने टिळकांना [[बायबल]] वाचायला दिले. गाडीत वेळ जावा या उद्देशाने टिळकांनी तो ग्रंथ वाचला. बायबल वाचून टिळक फारच प्रभावित झाले. दि. १० फेब्रुवारी १८९५ या दिवशी टिळकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला.
{{विस्तार}}
 
 
१८९५ पासून त्यांच्या मृत्युपर्यंत २४ वर्षे टिळकांनी ख्रिश्चन धर्मप्रसारक म्हणून काम केले. या काळात त्यांनी १०० हून अधिक भक्तीगीते, ओव्या, अभंगांची रचना केली तसेच त्यांनी २,१०० हून अधिक कविता आणि ''ख्रिस्तायन'' नावाचे महाकाव्य लिहिले. ते उत्तम वक्ता होते तसेच ख्रिस्त विषयावर ते कीर्तने करीत.
 
 
दि. ९ मे १९१९ रोजी टिळकांचे निधन झाले.
 
[[वर्ग:ख्रिश्चन धर्मप्रसारक|इ.स. १८६१ मधील जन्म|इ.स. १९१९ मधील मृत्यु]]{{विस्तार}}
[[वर्ग:मराठी लेखक]]
 
[[en:Narayan Waman Tilak]]