"जुलै ७" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: ext:7 júliu
खूणपताका: अमराठी योगदान
ओळ १६:
* [[इ.स. १८०७|१८०७]] - [[तिल्सितचा तह]] - [[फ्रान्स|फ्रांस]], [[रशिया]] व [[प्रशिया]]तील युद्ध समाप्त.
* [[इ.स. १८४६|१८४६]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकन]] सैन्याने [[कॅलिफोर्निया]]तील [[मॉँटेरे]] व [[येर्बा बोयना]] काबीज केले.
* [[इ.स. १८५४|१८५४]] - [[कावसजी दादरदावर]] यांनी [[मुंबई]]त पहिली कापड गिरणी सुरू केली.
* [[इ.स. १८६३|१८६३]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेत]] सर्वप्रथम सक्तीची सैन्यभरती. १०० [[अमेरिकन डॉलर|डॉलर]] भरून मुक्ती मिळवण्याची सोय.
* [[इ.स. १८९८|१८९८]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेने]] [[हवाई]] बळकावले.
 
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९३०|१९३०]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेत]] [[हूवर धरण|हूवर धरणाचे]] काम सुरू.
"https://mr.wikipedia.org/wiki/जुलै_७" पासून हुडकले