"वटवाघूळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १४:
}}
 
वटवाघूळ हा दूरपर्यंत उडण्याची क्षमता असलेला एकमेव [[सस्तन प्राणी]] आहे.
== शिकारीची पद्धत ==
वटवाघळे आपल्या नाकातून हळूवारपणे अतिशय उच्च वारंवारतेचे ध्वनी निर्माण करतात. हे स्वर उडत्या कीटकांवर आपटून मागे येतात. [[रडार]]च्या तंत्रज्ञानात असते त्याप्रकारे वटवाघळे प्रतिध्वनी ऐकून आपल्या भक्ष्याचा वेध घेतात. अचूक अंदाज घेत ते त्या कीटकावर एकदम झडप घालतात. ज्यांना वाघळांची ही पद्धत माहीत आहे, असे काही पतंग आहेत. अशा वेळी तेही विचित्र आवाज काढून वाघळांना चकवतात आणि स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/वटवाघूळ" पासून हुडकले