"वटवाघूळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १९:
 
== देशोदेशीचे शुभ-अशुभ ==
वटवाघळांना काही देशांमध्ये शुभ; तर काही देशांमध्ये अशुभ मानलंमानले जातंजाते. काही ठिकाणी वटवाघळांना भूत, मृत्यू आणि रोग यांचंयांचे प्रतीक मानतात.
* [[चीन]]मध्ये वटवाघळांना दीर्घायुष्य आणि आनंदाचंआनंदाचे प्रतीक समजतात.
* [[पोलंड]]मध्ये वटवाघळांना शुभ मानलंमानले जातंजाते. एका पुराणकथेनुसार वटवाघळांना माणसाच्या केसांमध्ये घुसायला आवडतंआवडते; पण त्यामागचंत्यामागचे खरंखरे कारण म्हणजे डास आणि इतर कीटक माणसाच्या डोक्‍याभोवती घोंघावत असताना, त्यांना खाण्यासाठी वटवाघळंवटवाघळे येतात आणि ती चुकून माणसांच्या केसांमध्ये घुसतात.
* [[इंग्लंड]]मध्ये वटवाघळांची खूप काळजी घेतली जाते, आणि त्यांना किंवा त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी कसली इजा होईल अशी कृती केली, तर त्या माणसाला मोठा दंड केला जातो.
* [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेतल्या]] [[टेक्‍सास]] राज्यातल्या ओस्टिनमध्येऑस्टिनमध्ये तर सुमारे १५ लाख वटवाघळांचंवटवाघळांचे एक अभयारण्यच आहे!. सूर्यास्ताच्या सुमाराला ही वटवाघळंवटवाघळे आपल्या घरट्यांमधून बाहेर पडतात. ते पाहण्यासाठी लाखभर पर्यटक तिथंतिथे गोळा होतात.
* पुण्याजवळच्या चिंचवड-निगडी येथेही रोज संध्याकाळी हजारोंच्या संख्येने अशीच वटवाघळे एका दिशेकडून दुसऱ्या दिशेला जाताना दिसतात, आणि पहाटे उलट्या दिशेने. हा कार्यक्रम प्रत्येक दिशेने सुमारे तासभर चालतो.
* महाराष्ट्राच्या फारशी वर्दळ नसलेल्या लेणी आणि गुहांमध्ये वटवाघळे हटकून सापडतात.
* वटवाघळाला उलटे लोंबायला आवडते. विजेच्या तारेला लोंबताना एखाद्या वटवाघळाचा खाली असलेल्या दुसऱ्या तारेशी संपर्क होते आणि ते वटवाघूळ तिथेच चिकटून राहते आणि मृत्युमुखी पडते.
 
== संदर्भ ==
[http://www.esakal.com/esakal/20101125/5118541417079057507.htm निशाचर कीटकभक्षक अच्युत गोडबोले, अतुल कहाते - सकाळ...]
"https://mr.wikipedia.org/wiki/वटवाघूळ" पासून हुडकले