"क्लीव्हलँड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2+) (सांगकाम्याने बदलले: es:Cleveland
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: br:Cleveland (Ohio); cosmetic changes
ओळ २६:
येथील अवजड उत्पादन उद्योग बंद पडल्यामुळे गेल्या काही दशकांदरम्यान क्लीव्हलंडची अधोगती होत आहे. २००० साली ४,७८,४०३ इतकी लोकसंख्या असलेले व अमेरिकेतील ३३वे मोठे शहर असलेल्या क्लीव्हलंडने २०१० सालच्या जनगणनेत १७% घट पाहिली. आजच्या घडीला येथील लोकसंख्या ३,९६,८१५ इतकी असून लोकसंख्येमध्ये सर्वात झपाट्याने घट होणार्‍या शहरांपैकी क्लीव्हलंड एक आहे.<ref>Helliker, Kevin. [http://online.wsj.com/article/SB10001424052748704629104576191021044682508.html?mod=googlenews_wsj Population of Cleveland Plunges 17%], वॉल स्ट्रीट जरनल, १० मार्च २०१११, page A2.</ref>
 
== शहर रचना ==
{{wide image|Cleveland Skyline Aug 2006.JPG|1000px|<center>[[ईरी सरोवर]]ावरून टिपलेले क्लीव्हलंडचे विस्तृत चित्र</center>}}
=== गॅलरी ===
<gallery>
चित्र:Terminal Tower.jpg
ओळ ३८:
</gallery>
 
== भूगोल ==
क्लीव्हलंड शहर [[ईरी सरोवर]]ाच्या व [[क्याहोगा नदी]]च्या काठावर एका उंचसखल भागात वसले आहे.
=== हवामान ===
ह्या भागातील इतर शहरांप्रमाणे क्लीव्हलंड शहराचे हवामान उन्हाळ्यांमध्ये उष्ण व दमट तर हिवाळ्यांमध्ये शीत असते. सरोवराच्या काठावर असल्यामुळे येथे हिवाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर [[हिमवर्षा]] होते.
{{Weather box
ओळ १६५:
}}
 
== बाह्य दुवे ==
*[http://www.city.cleveland.oh.us/ अधिकृत संकेतस्थळ]
*[http://www.gcpartnership.com वाणिज्य भवन]
ओळ १७१:
{{कॉमन्स|Cleveland|क्लीव्हलंड}}
 
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
{{अमेरिकेमधील मोठी शहरे}}
ओळ १८५:
[[be:Горад Кліўленд]]
[[bg:Кливланд]]
[[br:Cleveland (Ohio)]]
[[ca:Cleveland (Ohio)]]
[[cs:Cleveland]]