"वामन गोपाळ जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
खूणपताका: विशेषणे टाळा
ओळ ३२:
 
== वारसा ==
वामनराव जोशी यांच्या नावाने अमरावतीत [[वीर वामनराव जोशी खुले रंगमंदिर]] नावाचे [[नाटक|नाट्यगृह]] आहे. त्यांच्या प्रेरणेने अमरावतीत हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाची स्थापना झाली. (या व्यायाम मंडळाच्या संकेतस्थळावर, ’मुस्लिम लिबरेशन आर्मी’ने हल्ला केला आहे, अशी माहिती ’पाक सोल्जर डॉट कॉम’ या ठिकाणी दिली आहे.) वीर वामनराव जोशींमुळेच [[महात्मा गांधी]], [[राजगुरू]], [[सुभाषचंद्र बोस]] यांनी या हनुमान आखाड्याला भेट दिली होती{{संदर्भ हवा}}. १९८९साली ६२वे मराठी साहित्य संमेलन या जागतिक कीर्तिप्राप्त अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात भरले होते. अध्यक्ष सुप्रसिद्धद कथालेखक प्राचार्य के. ज. पुरोहित (शांताराम) होते.स्वागताध्यक्ष केरळचे तत्कालीन रा. सू. गवई होते.
 
वामनराव जोशी यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीनिमित्त ''संस्कार भारती''च्या अमरावती शाखेच्या वतीने रविवार, [[२१ मार्च]], [[इ.स. २०१०]] रोजी अमरावतीत [[बडनेरा ]]मार्गावरील व्यंकटेश लॉनमध्ये मोठा समारंभ झाला होता.