"विदर्भ साहित्य संघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
'''विदर्भ साहित्य संघ''' ही [[विदर्भ|विदर्भातील]] सर्वांत जुनी आणि मोठी साहित्य संघटना आहे. तिची स्थापना [[जानेवारी १३]], [[इ.स. १९२३]] रोजी [[अमरावती]] येथे करण्यात आली होती. त्या नंतर तिचे मुख्य कार्यालय [[नागपूर]]ला हालवण्यात आले. आजही तिचे मुख्य कार्यालय नागपूर येथेच आहे.
 
कै.प्रा. [[द.सा.बोरकर|द.सा.बोरकरांनी]] लाखनी(भंडारा जिल्हा) येथे विदर्भ साहित्य संघाची एक शाखा स्थापन केली. तिचे ते संस्थापक सचिव व केंद्रीय कार्यकारिणी सदस्य होते.
 
== कार्य ==
मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीचा सर्वांगीण विकास साधने हे या संस्थेच्या कार्याचे मुख्य स्वरूप असल्याने संस्था त्या योगे साहित्य संमेलनांचे आयोजन, नवीन लेखकांना प्रोत्साहन देणे, नवीन पुस्तके प्रकाशीतप्रकाशित करणे, विदर्भातील साहित्य जगताला जोडण्यासाठी नियतकालिक चालवणे आदी भरीव स्वरूपाची कामे विदर्भात करीत आहे. मराठी साहित्याचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुद्धा संस्थेतर्फे चालवले जातात.
 
== विस्तार ==
सध्या विदर्भ साहित्य संघाची मोठी इमारत अंबाझरी मार्गावर आहे. विदर्भातील सर्व महत्वाच्यामहत्त्वाच्या शहरांत संघाच्या शाखा आहेत.
 
{{विस्तार}}