"जॉर्ज वॉशिंग्टन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2+) (सांगकाम्याने बदलले: my:ဝါရှင်တန်၊ ဂျော့ချ်
छोNo edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट पदाधिकारी
[[चित्र:George| Washingtonनाव 1795.jpg|thumb|right|200px|=जॉर्ज वॉशिंग्टन]]
| लघुचित्र =
| चित्र =George Washington 1795.jpg
| चित्र आकारमान = 250 px
| पद = {{ध्वजचिन्ह|अमेरिका}} [[अमेरिका|अमेरिकेचा]] पहिला [[अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|राष्ट्राध्यक्ष]]
| कार्यकाळ_आरंभ = ३० एप्रिल १७८९
| कार्यकाळ_समाप्ती = ४ मार्च १७९७
| मागील = पदनिर्मिती
| पुढील = [[जॉन अ‍ॅडम्स]]
| जन्मदिनांक = {{जन्म दिनांक|1732|2|22}}
| जन्मस्थान = [[व्हर्जिनिया]], ब्रिटिश अमेरिका
| मृत्युदिनांक = {{मृत्यू दिनांक आणि वय|1799|12|14|1732|2|22}}
| मृत्युस्थान = व्हर्जिनिया, अमेरिका
| सही = George Washington signature.svg
}}
'''जॉर्ज वॉशिंग्टन''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''George Washington'') ([[फेब्रुवारी २२|२२ फेब्रुवारी]], [[इ.स. १७३२]] - [[डिसेंबर १४|१४ डिसेंबर]], [[इ.स. १७९९]]) हा [[इ.स. १७८९]] ते [[इ.स. १७९७]] या काळात अधिकारारूढ असलेला [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचा]] पहिला राष्ट्राध्यक्ष होता. इ.स. १७७५ ते इ.स. १७८३ या कालखंडात घडलेल्या [[अमेरिकन क्रांती|अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धात]] त्याने [[खंडीय सैन्य|खंडीय सैन्याचे]] नेतृत्व केले. इ.स. १७८७ साली नवस्वतंत्र संस्थानांच्या राष्ट्रासाठी राज्यघटना लिहिणाऱ्या मंडळाचे अध्यक्षपद त्याने सांभाळले. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा पहिला अध्यक्ष म्हणून इ.स. १७८९ साली त्याची एकमुखाने निवड झाली. शासनाची कार्यकारी यंत्रणा कॅबिनेट स्वरूपाची असणे, अध्यक्षाचे अभिभाषण इत्यादी पायंडे व रीती घालून देऊन त्याने अमेरिकेच्या राज्यव्यवस्थेचा पाया घालण्यात मोलाची कामगिरी बजावली. त्याच्या अध्यक्षीय कारकिर्दीत अमेरिकेची संयुक्त संस्थानांनी युरोपातील राजकीय संघर्षाबाबत अलिप्त भूमिका राखत वित्तीय स्थिती सुदृढ असलेल्या शासनव्यवस्थेची बांधणी, स्थानिक बंडाळ्यांचा बिमोड करून सुव्यवस्था राखण्यावर भर दिला. या काळात अमेरिकेच्या राजकीय पटलावर भिन्न मतप्रणाल्यांच्या प्रतिस्पर्धी राजकीय पक्षांचे उदय होऊन बहुपक्षीय राजकारणाची व्यवस्था आकारास आली. अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धात व तत्पश्चात अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या जडणघडणीवर त्याच्या कार्याचा मोठा प्रभाव असल्याने, त्याला अमेरिकेचा ''राष्ट्रपिता'' असेही मानले जाते.
 
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स वर्ग|George Washington|{{लेखनाव}}}}
 
* {{संकेतस्थळ|http://etext.lib.virginia.edu/washington/|व्हर्जिनिया विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील {{लेखनाव}} याला वाहिलेले पान|इंग्लिश}}
 
* {{संकेतस्थळ|http://www.gutenberg.org/author/George+Washington+(1732-1799)|प्रोजेक्ट गुटेनबर्ग - {{लेखनाव}} याच्या साहित्यकृती|इंग्लिश}}
 
* {{संकेतस्थळ|http://www.loc.gov/rr/program/bib/ourdocs/commission.html|लायब्ररी ऑफ काँग्रेस संकेतस्थळ - {{लेखनाव}} याची सैन्यप्रमुख पदावरील नियुक्तीचे दस्तऐवज|इंग्लिश}}
 
Line १९ ⟶ ३१:
[[वर्ग:अमेरिकेचा इतिहास]]
[[वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष]]
[[वर्ग:इ.स. १७३२ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १७९९ मधील मृत्यू]]
 
{{Link FA|bg}}