"बिल क्लिंटन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: mzn:بیل کلینتون
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Bill Clinton.jpg|thumb|right|250px|{{लेखनाव}}]]
'''विल्यम जेफरसन क्लिंटन''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''William Jefferson Clinton''), ऊर्फ '''बिल क्लिंटन''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Bill Clinton'') ([[ऑगस्ट १९]], [[इ.स. १९४६]]; होप, [[आर्कान्सा]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] - हयात) हा अमेरिकन राजकारणी असून [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचा]] ४२वा राष्ट्राध्यक्ष होता. याने २० जानेवारी, इ.स. १९९३ ते २० जानेवारी, इ.स. २००१ या कालखंडात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद सांभाळले. [[शीतयुद्ध|शीतयुद्धाच्या]] अखेरच्या कालखंडात याने अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली. तत्पूर्वी हा इ.स. १९७९-८१ व इ.स. १९८३-९२, अश्या दोन मुदतींसाठी [[आर्कान्ससआर्कान्सा]] संस्थानाचा[[अमेरिकेची राज्ये|राज्याचा]] गव्हर्नर होता.
 
अमेरिकी इतिहासामध्ये दीर्घकाळ शांतता नांदलेल्या व भरभराटीचा कालखंडात क्लिंटनाची अध्यक्षीय कारकिर्द झाली. त्याच्या अध्यक्षीय कार्यकाळात त्याने ''उत्तर अमेरिकी मुक्त व्यापार करारावर'' सही केली, सर्वसाधारण आरोग्यसेवा व बालकांसाठीच्या शासकीय आरोग्य विमा कार्यक्रमात सुधारणा घडवल्या. [[मॉनिका लेविन्स्की प्रकरण|मॉनिका लेविन्स्की प्रकरणात]] न्यायालयात खोटा कबुलीजबाब दिल्याबद्दल त्याच्यावर [[महाभियोग]] चालवला गेला, मात्र [[अमेरिकेची सेनेट|अमेरिकी सेनेटेने]] त्याला मुभा दिल्यामुळे त्याला अध्यक्षपदाची मुदत पुरी करता आली.