"संभाजी ब्रिगेड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२,०४४ बाइट्सची भर घातली ,  ८ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
{{विस्तार}}
भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेवर हल्ला करणाऱ्या ' संभाजी ब्रिगेड ' च्या कार्याध्यक्ष भरत मानकरांनी ' तरुणांनी योग्य तेच केलं ,' अशी प्रतिक्रिया दिली.<ref>http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=414273 हा महाराष्ट्र टाईम्स संकेतस्थळ दुवा दिनांक २५ जानेवारी २०११ रोजी जसा दिसला</ref>
==दुसरी बाजू ==
संभाजी ब्रिगेड ही अशी संघटना आहे जी हिंदूंमध्ये दुफळी माजवून जाती-जातींमध्ये तणाव - दंगली निर्माण करण्याचा प्रयत्न करते. ब्राह्मण वर्ग हा आपलं शत्रू मानून ब्रिटीश - मुसलमान आक्रमक व इतर आक्रमक यांना आपल्या डोक्यावर बसवणे हेच यांचे कार्य आहे.
पूर्वग्रहदूषित भावनेने एकाच समाजाला टार्गेट करून खोटा इतिहास लिहिण्याची मानसिकता दिसून येते. ब्राह्मण सज्जनांनी जे काही केलं तो फक्त ब्राह्मणी कावा आहे हे ओरडून ओरडून सांगायचा प्रयत्न ही संघटना करत असते. प्रत्येक ब्राह्मण महापुरुषांची बदनामी करणे हेच या संघटनेच प्रमुख उद्दिष्ट आहे. एकूण समाजात तेढ निर्माण करून जातीय दंगल भडकावणे यात धन्यता मानणारी संघटना आहे. राजमाता जिजाऊ साहेब यांच नाव घेऊन ब्राह्मण स्त्रियांवर खालच्या पातळीला जाऊन बोलणे , छ.शिवराय याचं नाव घेऊन त्यांनाही लाज वाटेल असं काम ही संघटना करत आहे.
 
==संदर्भ==
४१

संपादने